ऑनलाईन गझल प्रोसेसर

Submitted by ब्रह्मांड आठवले on 20 June, 2014 - 01:01

ऑनलाईन गझलेचा प्रोसेसर उपलब्ध आहे. या यंत्रात वरून शब्द आणि इतर आवश्यक जिन्नसा घातल्या असता गझल तयार होते. वापरण्यास अत्यंत सोपा, युझर फ्रेण्डली अशा या प्रोसेसरच्या सहाय्याने आपल्या उत्पादनाचा वेग वाढवून बाजारात सर्वत्र आपल्या मालाचा बोलबाला करता येतो.

gajhal.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol Rofl

रच्याकने,गझल मराठी मध्येच की आंग्ल भाषेत पडेल?(तो मल्टीप्रोफेश(र)नल माणूस पाश्चात्य दिसतोय म्हणून शंका आपली) Proud

कल्पना खरच छान आहे. अभिनंदन!

मायबोलीवर वर्षभरात फारसे लिहीले नाही. परंतू गझलेबद्दल एवढे चांगले वातावरण आधी नव्हते. अर्थात आमच्यासारख्या गझलकारांचा या प्रगतीत विषेश हात आहेच. असो.

चंद्र तारे मी दिले अन काजवे दिसले? कळेना
छान होत्या मैफिली या, लोक का हसले? कळेना

अधुनमधुन नव्हे तर प्रत्येक गझलेत आत्मप्रौढी, इतरांबद्दल तुच्छता...... याची फोडणी हवीच कि..
प्रॉडक्ट पण तसलीच... मशीनमेड !

aajkal insert emotions optional ahe kahi gazalanmadhye

ra la t jodal ki zaal Wink

चकल्या तळून झाल्या कि झार्‍यामधून "धन्यवाद", "धन्यवाद" असे बुंदके पण पडत राहतात !

आज माबोवर गझलेस नवीन दर्जा प्राप्त झालाय... गझलेचा दर्जा मागच्या पोकळीत गायब झाला असला तरी माबो इनोव्हेशनचा दर्जा सुधारलाय

छान.