हिंजवडी चावडी-डेमो आणि बरंच काही
निलेश ने आज 11 वाजताची सिगरेट वारी रद्द केली.
पल्लवी ने आज लंच आधी केशर चंदन फेसवॉश ने चेहरा धुवून फेस सिरम आणि लिप ग्लॉस लावणं रद्द केलं.
विद्येश ने आज लंच पूर्वी 20 मिनिटं शेअरबाजाराच्या बातम्या वाचणं रद्द केलं.
संजना ने आज मैत्रिणीला फोन करून सासूबाईंचे विचित्रपणे सांगणं रद्द केलं.
खुद्द मुख्य मांजर राजभूषणने त्याच्या मित्रांबरोबरचा पिझ्झा बेत पुढे ढकलला.
कधीकधी एखादं भुत जगातल्या अनेकांच्या मानगुटींवर (की मनांवर) एकदम बसतं, जगाला पछाडून टाकतं. तसंच काहीसं जॉश वॉर्डलनी बनवलेल्या वर्डलनी झालं. पाच अक्षरी इंग्रजी शब्द ओळखण्याचा हा साधा खेळ. सहा खेळ्यांमध्ये गुप्तशब्द ओळखायचा. प्रत्येक प्रयत्नानंतर तुमच्या अक्षरांपैकी किती बरोबर आहेत याबद्दलची माहिती मिळते. खरं तर त्याच्या साधेपणामुळेच तो पुर्ण जगाला आपल्या कह्यात घेऊ शकला. त्याने म्हणे तो आपल्या गर्लफ्रेंड करता लिहिला. तिचं प्रेझेंट मागवायला वेळ न मिळाल्यामुळे. खेळातील यादीत तेवीसशे गुप्तशब्द आहे. गुप्त कसले, ओपन सिक्रेट आहेत ते.
code म्हणजे एक असं कोडं असतं
ज्याचं उत्तर सतत लपंडाव खेळत राहतं,
कधी stack overflow च्या कुठल्याशा कोपऱ्यात
तर कधी youtube च्या कुठल्याशा video मध्ये
code म्हणजे एक असं कोडं असतं
ज्यात कधी semicolon, quotes, brackets
हुलकावणी देतात,
तर कधी शुक्रवारी चालणारे कोड्स
सोमवारी चालेनासे होतात
इथे सॉफ्टवेअरच्या बऱ्याच चर्चा वाचल्या. मलाही सल्ला मिळेल अशा आशेने धागा काढतीये.
मी ११ वर्ष जावा डेव्हलपर म्हणून काम केलं आहे. काही पर्सनल कारणांमुळे तीन वर्षांपूर्वी नोकरी सोडली. आता परत नोकरी सुरू करायची आहे. सॉफ्टवेअर व्यतिरिक्त इतर काही करणार नाही, हे नक्की. कोडींग, लॉजिक माझं पॅशन आहे.
पण तीन वर्षांच्या गॅप मध्ये खूप गोष्टी बदलल्या आहेत - मार्केट आणि वैयक्तिक आयुष्यातही.
(लोकहो, यावेळी ही सिरीज थोडी जास्त तांत्रिक झाली आहे.वाचावी वाटली तर वाचा.सकारात्मक नकारात्मक सर्व प्रकारचे प्रतिसाद वेलकम आहे.तुम्ही कोणतातरी विषय काढून भांडण करून 200 प्रतिसाद केले तर मला जबरदस्त आनंद होणार आहे.पण तुम्ही इतके गोड मनमिळाऊ आणि क्युट लोक आहात की त्यापेक्षा लेख वाचणं सोडून द्याल. ☺️☺️बघुयात.पूर्ण वाचता की मध्येच सोडता ते.)
मांजर बस मध्ये शांतपणे गाणी ऐकत बसलं होतं.घरी "मला वेळ दे, आपण गप्पा मारू" वाली रोमँटिक बायको आणि ऑफिसात "मेल कशाला, एक मीटिंग करून निपटून टाकू" वाली साहेब मांजरे यामुळे ऑफिस बस हे त्याचं एकमेव विरंगुळ्याचं ठिकाण होतं.तितक्यात निल्या चा फोन आला.
मांजर दिवसा अखेर मिटिंग रूम मध्ये बसला होता.'आज तू काय काय केलंस' असे प्रश्न विचारणं आणि त्याची एकापेक्षा एक सुरस चमत्कारिक उत्तरं ऐकणं हे त्याचं सध्याचं काम होतं.
कॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी?
एटीएम स्वीच काय असते? आपला नेहमीचा पण आडव्हान्स नेटवर्क स्विच की एन्क्रीप्शन डिव्हाईस? की ती एक सिस्टीम असते ज्यात पेमेंट हे एटीएम मशीन मधून अथोराईज करण्यापासून ते पैसे हातात येण्यापर्यंत त्याची सर्व प्रोसेस केली जाते?
की हॅकर्सनी डमी पेमेंट गेटवे स्थापन केला होता?
की हॅकर्सनी वीसा कार्डाला समांतर व्यवस्था स्थापन केली होती?
फक्त चार / पाच ओळींचा कोड लिहून आपण मराठी भाषेतील संबंधित तसेच विरुद्धार्थी शब्द शोधू शकतो. उदाहरण म्हणून मी "संगीत" हा शब्द दिल्यावर मॉडेलने "कला" , "कविता", "नाटक" , "महाराष्टर", " "भारत" असे शब्द दिले.
https://ic.pics.livejournal.com/shantanuo/56336/1952/1952_900.png
आता यात काय मोठे दिवे लावले? असा प्रश्न साहजिकच आहे. तसेच संगीताचा युद्धाशी आणि कंपनीशी कसा संबंध ते स्पष्ट करा असा उपरोधही अपेक्षित आहे. त्याचे उत्तरः