Oracle Hyperion training institute

Submitted by अपर्णा_कुलकर्णी on 16 November, 2013 - 06:10

नमस्कार, मला oracle hyperion शिकायचे आहे .पुण्यात oracle hyperion courses/institutes kuthe आहेत? कृपया जाणकारांनी मदत करावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

does any one know about hyperion institutes in Pune?

hyperion सरख्या advanced software चं training कुणी देत असेल असं वाटत नाही.
तरी पण sql star ला चौकशी करुन बघा. ती लोकं oracle ची training partners आहेत.
नाही काही तर माहीती नक्की मिळेल.
http://www.sqlstar.com/
हा पत्ता:
2nd Floor, Mittal Court, A Wing, Rasta Peth, Off Ambedkar Road, Pune, MH 411001, India
+91 20 6604 8402

तुम्हाला हे software beginner म्हणून शिकायचे आहे का?
खाली लिंक वर download करता येइल. install करता आलं तर वर विजय यांनी म्हंटल्याप्रमाणे youtube वर बघुन शिकता येइल.

http://www.oracle.com/technetwork/middleware/financial-management/downlo...