देणार्‍याने देत जावे

Submitted by विजय देशमुख on 14 November, 2013 - 22:19

तंत्रज्ञान प्रगत होतय, पण माणसातील संवाद हरवतोय, असा एक सूर बरेचदा ऐकायला मिळतो. पण खरं तर तंत्रज्ञानाचा वापर करुन घेणार्‍यांना, उलट संवाद वाढतोय, असच म्हणावं लागेल.
कित्येक वर्ष न भेटलेली लोकं भेटताहेत. आणि.......... असो.
याच रांगेतलं अजुन एक तंत्र आणि माणुस (की) चा संगम म्हणावा असं गुगल हेल्पआऊट.
आपणा जे जे ठावे, ते सकळांना सांगावे (चुभुदेघे), असं काहीसं याच रुप.
तुम्हाला दुसर्‍याला मदत करायची आहे, किंवा मदत पाहिजे, तर हेल्प-आऊट वापरा.
अधिक इथे बघा.
https://helpouts.google.com/home

काही मोफत तर काहींसाठी नव्या व्यवसायाची संधी. Lol

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि https://plus.google.com/hangouts हे तर भन्नाट.
कोणत्याही आवडीच्या विषयावरच्या गप्पांमध्ये सहभागी होता येईल. Happy