आम्ही बारामतीकर

Submitted by चिमुरी on 14 January, 2013 - 22:48

बारामतीच्या मायबोलीकरांसाठी गप्पा मारायला हे गप्पांचं पान. Happy

आपलं स्वागत आहे Happy

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

patralekhan-1_neelampari.jpg

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.

लिहिताय ना मग? Happy

नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947

दादांच काहीस अवघड झालयं यावेळी अस कळालयं. कित्येक गावांत राकॉ च्या पुढार्‍यांना गावात प्रचारासाठी येऊच देत नाहीयेत. काटेवाडीशेजारीच ढेकळवाडी गाव आहे, तिथ ताईंना येऊच दिल नाही प्रचाराला. आमच्या वाडीनेही बहिष्कार टाकलाय निवडणुकीवर आणि तस निवेदन दिलयं दादांकडे.

बाळासाहेब गावडे भाजपकडून आणि राजेंद्र काळे शिवसेना.

चंद्रराव तावरे गावडेंचा प्रचार करताहेत. पण मलाही शंका आहे निकाल वेगळा लागण्याबाबत

सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे सर्वांना नमस्कार!

आपली छोटीशी मदत देखील काही जणांना मोलाची ठरू शकते. आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येथे आपला सहभाग जरूर नोंदवा - http://www.maayboli.com/node/57984

SamajikUpakram2016.jpg

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg