भाग(१)
मी नोव्हेँबर २००६ मध्ये
फक्त नागेश्वरला गेलो होतो त्याबद्दल :
प्रथम खेड डेपोला(०२३५६ २६३०२६) डोंबिवलीहून फोन केला
"चोरवणे बस कधी सुटते ?" .
"तुम्हाला नागेशवरला जायचे असेल तर दिवा सावंतवाडीने वेळेवर आल्यास(११.००)साडेअकराची
आणि कोकणकन्याने ०३.४५ची मिळेल पण शाळेच्या बस आहेत तुमच्या रेल्वेसाठी थांबत नाहीत " इति कंट्रोलर .
दुसऱ्या दिवशी दिवा गाडीने गेलो ११ला खेड !!
झटपट भरणे नाक्यावरून डेपो गाठला ,
साडेअकराची चोरवणे
मिळाली .
भरणे नाक्यानंतर स्टेशनच्या उत्तरेकडल्या पुलावरही बस थांबली .
वासोटा ते नागेश्वरः भाग१- प्रवास बोटीचा !
http://www.maayboli.com/node/30718
वासोटा ते नागेश्वरः भाग२: दर्शन वासोटा
http://www.maayboli.com/node/30767
- - - - - - -- - - - - -- - - -- - - -- - - - -
वासोटयाहून नागेश्वरला जायचे तर वासोटा पुन्हा अर्धा उतरावा लागतो... वासोटयाकडे जाणार्या वाटेलाच एक नागेश्वरकडे जाणारा फाटा फुटतो.. इथे दिशादर्शक बाणाचा फलक आहे जो एका घनदाट जंगलातून वाट दाखवतो ! इकडून जाताना ठरले की ग्रुपमध्येच रहावे.. एकटे पडू नये.. ! नि वाटचाल सुरु झाली..
प्रचि १:
चोरवणे गावातून नागेश्वर कडे जाताना घेतलेले काही प्र.ची. इथे देतोय
दुर्गप्रेमिंना सस्नेह भेट :-).........
प्रथम दर्शन...

गावातून दिसणारा वासोटा किल्ला

चोरवणे गावाच्या आधी हि नदी आहे सुंदर अन नितळ....

गाव सोडून वाटेवरुन पुन्हा नागेश्वर,

नागेश्वर गुहेकडून दिसणारा वासोटा........(सर्व प्र.ची. के. बी. जास्त असल्या कारणानं डकवण्यात अयशस्वी 

जमेल तसा वासोटा समोर येइल घ्या सांभाळून 