कोंबडीचा गर्भपात
=========================
कांद्यापासून कोंबडीला राहीला कि गर्भ
उरला आता बोटे दोन, तिजला हो स्वर्ग
कशी कळेना लपली नाही जगापासूनी बात
लोक म्हणती एकमेकां, गर्भपात गर्भपात
- किरण
( शीर्षकाचं क्रेडीट ज्याचं त्याला )
कोण्या परक्या मिठीत तुला पाहतो मी जेव्हा
हृदय भांडे नयनांशी, न्याय दावतो मी तेव्हा
असा झाडा आड जातो, सारे नजरेत भरतो
रातीची वेळ जाया आठवूनी कुरकुरतो
(माबो वर नवीन आहे... सांभाळून घ्या)
ac delete kase karave te sanga please
जेव्हा मी तुझ्यात माझ्या "तिला" पाहीले
तेंव्हाच माझे आणि झोपेचे नाते संपले
रात्रि उगाच एक कुशीवरुन दुसर्या कुशीवर वळताना
खोलिभर तुझ्याच चित्रांचे प्रदर्शन पाहीले.
मनाला लावलेले फ़िल्टर आज काढले
मनाचा साठा आश्चर्यकारक अमर्याद होता.
कुणी चांगले म्हटले कुणी वाईट
पण डिलिट मनाला आनंद झाला
आताशा सेव्हचे बटन क्लिक करित नाही.
अन खोलवर जाण्याची गरज भासत नाही.
मास्तर म्येला! अर्थात पिंजरा
हॆ हॆ हॆ आपला चहा फारच लज्जतदार होता
बरं तर येउ का आम्ही आता?
हो पण सांगितलं नाहीत आपल्या येण्याचं प्रयोजन
कसलं आलंय प्रयोजन
आपण सारे एकाच सोसायटीचे जन
चौकशी करायची आपली एकमेकाची
बरंवाईट बघायचं, खबरबात घ्यायची
आणि शिवाय आम्ही तुमचे विद्यार्थी ना पूर्वीचे, सर?
येतो तर!
अहो विद्य्यार्थी नाव तरी सांगून जा
असेल दारव्हेकर, हेर्लेकर नाहीतर चिपळूणकर
नावात आहे काय तर
आपला दोस्तच तसं म्हणाला होता ना सर?
दोस्त नव्हे शेक्सपीअर
हां तोच तो, आता येतो बरं !
**
(काही दिवसांनी)
नमस्कार, नमस्कार
ओळखलं का सर?
नाही लक्ष पाहून कुणाचे
उपसली ढीगभर रद्दी
सरकवल्या वर पाऊलखुणा
संपताना माझी सद्दी.. 
पण हाय... 
फिरून रद्दीत गेल्या खुणा
म्हणून मास्क घालून आलो 
हळूच उपसत रद्दी जुनी
माझी सद्दी (वर) सरकवत गेलो
'फेवरीट गझलकाराची माफी मागुन' 
कुणास होती सवड रोज पोळ्या करायला
ब्रिटानियाचा आधार होता उदर माझे भरायला
सासुबाईंचा स्वभाव इतका गरीब की भाळलेच मी
उगाच आली नणंद माहेरी मुजोरी करायला
पुन्हा तुला शब्द देत आहे करेन पोळ्या कधीतरी
पुन्हा मला एक चान्स दे तू पावभाजी करायला
मला म्हणे पोळी कडक (माझी) तशी तिला मी दिली कणीक
फतकल मारुन बसली खुशाल (नणंद) कणीक तिंबायला
इतस्ततः पसरवूनी नकाशे जमे न पोळी लाटणे
कुणास सांगू न करपवता जमत नाही शेकवायला
अशीच पोळ्या करून मी लाटणे फिरवीत राहते
मनास ज्यांची न लाज वाटे जगासमोरी खावयाला
उदास सख्या रोजप्रमाणे असाच जेवतोस तू
युगलगीत: बासूंदी गोड गोड
तो:
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड
तुला पिवू का पिवू का पिवू का थोडं थोडं ||धृ||
ती:
तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल
तुला खावू का खावू का खावू का पोटभर ||धृ||
तो:
दुधासारखे शुभ्र तुझे ग आहे गोरं गोरं अंग
बशीमधे घेवू तुला की कपामध्ये तू जरा सांग
गरमा गरमी सहवेना ग तू हो आता थंड थोडं
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड ||१||
ती:
माझ्या दिलाच्या मिठाईचा तू आहे एक हलवाई
मीच तूझी कधी बर्फी झाले, कधी झाले रसमलाई
बासुंदीची धार चोखण्या तू आता तोंड उघड
वाच ग घुमा, वाचू मी कशी? वाच ग घुमा वाच.
बालपणी वाचली शालेय पुस्तकं ,
यौवनात वाचली स्टारडस न मासिकं
संगोपनात वाचली मुलांची पुस्तकं
वाचू मी कधी ?वाचू मी कशी?वाच ग घुमा वाच
सायंकाळ जाते मालिका पहाण्यात,