कोंबडीचा गर्भपात

Submitted by Kiran.. on 16 January, 2012 - 03:52

कोंबडीचा गर्भपात
=========================

कांद्यापासून कोंबडीला राहीला कि गर्भ
उरला आता बोटे दोन, तिजला हो स्वर्ग
कशी कळेना लपली नाही जगापासूनी बात
लोक म्हणती एकमेकां, गर्भपात गर्भपात

- किरण
( शीर्षकाचं क्रेडीट ज्याचं त्याला )

कांद्याची पात आणि कोंबडीचा गर्भपात याचा काहीतरी मजबूत संबंध कवी श्री किरण्यके यांनी लावलाय....... नववर्षातली एक आशादायी रचना आहे ही Proud

कोंबडी सलामत तो गर्भपात पचास Proud

किरण्या वेळ जात नव्हता का तुझा हे काव्य रचलंस तेव्हा?
कायच्या कायच आहे अगदी

अगंगंगं
कायच्या कायच आहे अगदी - हे मान्यच आहे... त्यासाठी आधीच सपशेल माफी वगैरे

पण
किरण्या वेळ जात नव्हता का तुझा हे काव्य रचलंस तेव्हा?
हे वाचून डोक्यात विचारचक्र सुरू झालं... मिसहिट ???

Rofl

दक्षे
त्याने बरोबर ओळखलंय कि Proud

कांद्याच्या पातीचा गर्भ राहीला तर काय नाव द्याल त्याला ?
कोल्हापूरका नाम मिट्टी मे मिला दिया