काहीच्या काही कविता

स्तब्ध

Submitted by mitthu on 23 January, 2008 - 00:03

आसच अधे मधे होतो मी स्तब्ध
जोडतो मग वेडे वाकडे शब्द
शब्दतुन मग होते तयार एक चरोळी
आर्त आश्या माझ्या मनातील आरोली

माझी एक ओळ

Submitted by Anaghavn on 12 January, 2008 - 01:52

"मी मराठी" वर एक चारोळी वाचली...त्याची पहिली तशीच ठेउन दुसरी मी लिहिली.

मुळ चारोळी---

नसते उगीच भास होतात, तु यायची असलिस की
मग डोळे म्हणतात हा भासच आहे, तू येताना दिसलीस की.

माझी ओळ---

नसते उगीच भास होतात्,तू यायचा असलास की.

तू आलास तर!

Submitted by shuma on 7 January, 2008 - 22:18

अर्ध्यावरच थांबलय आयुष्य माझं
तू आलास तर पूर्ण करीन म्हणते
रिकाम्या मनाच्या कानाकोपर्‍यातून
ताज्या आठवणी भरीन म्हणते

थोडं कडू थोडं गोड
वाटून खाऊ कैरीची फोड
अगदी पूर्वी सारखी चिमणीच्या दातांनी जरी नाही

मार्तन्डोपदेश

Submitted by martand on 1 January, 2008 - 03:58

लग्न झालेल्या आणि न झालेल्या (शेपुट तुटलेल्या आणि न तुटलेल्या) मायबोलीकरांना... (समर्थांची क्षमा मागून)

काव्य शक्तीची कराया जोखणी | कैक दिसांनी स्पर्शली लेखणी |
मित्र लज्जेची मात्र राखणी | हेतु इतुकाची असे ||

Pages

Subscribe to RSS - काहीच्या काही कविता