प्रेमोळी

Submitted by _सचिन_ on 9 January, 2012 - 12:27

जेव्हा मी तुझ्यात माझ्या "तिला" पाहीले
तेंव्हाच माझे आणि झोपेचे नाते संपले
रात्रि उगाच एक कुशीवरुन दुसर्या कुशीवर वळताना
खोलिभर तुझ्याच चित्रांचे प्रदर्शन पाहीले.

शब्दखुणा: