कोण्या परक्या मिठीत

Submitted by अनाहक on 12 January, 2012 - 22:17

कोण्या परक्या मिठीत तुला पाहतो मी जेव्हा
हृदय भांडे नयनांशी, न्याय दावतो मी तेव्हा
असा झाडा आड जातो, सारे नजरेत भरतो
रातीची वेळ जाया आठवूनी कुरकुरतो

(माबो वर नवीन आहे... सांभाळून घ्या)

अरे ती कोणी दुसर्‍याच्या मिठित आहे ति परवा तिसर्‍याच्या चवथ्याच्या,........असेल मग तु काय झाडा आड लपुन आयुष्य घालवनार आहेस का,ति झाडे पण म्हातारी होतिल तुझे हाल बघुन.
नविन आहेस,खंभिर उभा रहा,चांगल लिही.
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!

लय भारी....................

दुसर्‍याची ती बायको की प्रेयसी ......?

प्रसाद गोडबोले
आता या वयात प्रेमावरच लिहू शकतो....

टवाळ - Original |
एवढ्याशा जीवाला तेवढही पुष्कळ

मंदार_जोशी |
Sad