कोण्या परक्या मिठीत

कोण्या परक्या मिठीत

Submitted by अनाहक on 12 January, 2012 - 22:17

कोण्या परक्या मिठीत तुला पाहतो मी जेव्हा
हृदय भांडे नयनांशी, न्याय दावतो मी तेव्हा
असा झाडा आड जातो, सारे नजरेत भरतो
रातीची वेळ जाया आठवूनी कुरकुरतो

(माबो वर नवीन आहे... सांभाळून घ्या)

Subscribe to RSS - कोण्या परक्या मिठीत