चड्डी - आणखी एक गूढ कविता..

Submitted by Kiran.. on 5 January, 2012 - 10:17

नाही लक्ष पाहून कुणाचे
उपसली ढीगभर रद्दी
सरकवल्या वर पाऊलखुणा
संपताना माझी सद्दी.. Happy

पण हाय... Sad

फिरून रद्दीत गेल्या खुणा
म्हणून मास्क घालून आलो Proud
हळूच उपसत रद्दी जुनी
माझी सद्दी (वर) सरकवत गेलो

जुनीच रद्दी मास्क नवे
दणा दणा दणा दणा
ओळखती पण पब्लिक कसे
पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा Uhoh

मास्क उतरून खाली पाहता
चूक कळोन आली
चड्डी चट्ट्यापट्ट्यांची
बदलायचीच राहीली

- कवी फेस

चड्डी चट्ट्यापट्ट्यांची
बदलायचीच राहीली >>>>>नशिब, चड्डी खाली होती तरी.

मित्रांनो धन्यवाद (पाखु वर सरकवत आहे )

कवितेचा अर्थ कळाल्यास मलाही जरूर कळवा Biggrin

न कळाल्यास

प्रत्येक कडव्यानंतर हवेत उडी मारून स्वतःभोवती एक गिरकी घ्यावी आणि ढिंगचिका म्हणत सलमानवाला डान्स करावा. नाहीच जमलं तर सिंघम डान्स करावा.. असं केल्याने टोटल लवकर लागेल Wink