स्टिल लाईफ ड्रॉईंग

Submitted by रिषिकेश. on 18 June, 2021 - 14:11

पेन्सिल आणि वॉटर कलर मध्ये केलेलं स्टील लाईफ चित्र.
IMG_20210618_222507.jpg
.
IMG_20210618_222242.jpg
.
https://www.instagram.com/p/CQSr-ucnYg2/?utm_medium=copy_link

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांना थँक्स. Happy
तुमच्या प्रतिसादांमुळे आणखी प्रोत्साहन मिळते.

फारच छान!
पानांच्या नागमोडी कडा आणि त्यांची बारीक सावली फार सुरेख आणि बारकाव्याने टिपली आहे.