ग्राफिक्स आणि मल्टिमिडीया

AI च्या शाळेत प्रवेश करताना...

Submitted by वैभव जोगळेकर on 8 September, 2026 - 03:26

नोकरी बरोबरच एक हौस म्हणून ऑफिस संपल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी छोट्या छोट्या E-Learning ,Narration च्या स्क्रिप्ट्स साठी voice over करायचो, पण २०२० ला आलेला कोरोना आणि नंतर AI ,ह्याने कामाचा एकूणच flow कमी झाला . मग म्हटलं आता AI वापरून विडिओ करायचं शिकूया ....आणि मग यूट्यूब वरचे व्हिडिओ बघून AI विडिओ कसे करायचे हे समजून घ्यायला सुरुवात झाली ,Chatgpt, Google Gemini ,Google Flow ,Grok AI ,असे एक ना अनेक AI टूल्स डोळ्यांभोवती फेर धरून नाचू लागले.त्यातून मुळात कन्टेन्ट creator वगैरे नसल्याने कोणत्या विषयावर video करायचे हा प्रश्न होताच.

डिजिटल स्केच !

Submitted by पुरंदरे शशांक on 6 October, 2025 - 00:52

स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग - 6

Submitted by पुरंदरे शशांक on 22 December, 2023 - 03:35

आमच्याकडील मनीच्या वेगवेगळ्या पोझेस कायमच मला रेखाटन करण्यासाठी खुणावत असतात...

sketch-1703221493490_0.jpg

निळा फ्रॉक

Submitted by शर्मिला. on 1 September, 2021 - 01:41

निळा फ्रॉक

"चला ज....रा पडावं बाई आता"

मागच्या अंगणातून आईचा आवाज आला. शेजारच्या काकुंशी रोजच्यासारख्या दुपारच्या गप्पा संपवून आई घरात येत होती. आता ती आत येणार अन रोजच्यासारखी खाली सतरंजी घालणार. हातातली बाहुली तशीच खाली ठेऊन कुट्टी जागची उठली. पटकन कंगवा अन तेलाची बाटली हातात घेतली अन ती आईसमोर जाऊन बसली.

शब्दखुणा: 

स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग - 5

Submitted by पुरंदरे शशांक on 19 June, 2021 - 02:49

स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग - 5

टी शर्टवर छापण्यासाठी पंचलाईन हवी आहे....

Submitted by निर्झरा on 1 August, 2017 - 02:56

नमस्कार मंडळी,
आमचा भावा-बहीणींचा आम्ही भिशी ग्रुप केला आहे. दरमहा आम्ही सगळे भेटतो आणि मजा करतो. आता आम्हाला सगळ्यांना एकसारखे टी शर्ट छान अशी पंच लाईन टाकून बनवायचे आहेत. यात मुलांसाठी आणि आम्हा मोठ्यांसाठी अश्या वेगळ्या ( किंवा सारख्यापण चालतील) पंच लाईन हव्या आहेत. आम्ही बरीच शोधाशोध केली पण मनाला पटेल अशी लाईन आम्हाला मिळाली नाही. माबोकरांकडून काही मदत झाली तर आवडेल. पंच लाईन सोबत एखाद चित्र सुचवलत तरी चालेल.

चौकशी: डेस्कटॉप कसा असेंबल करावा?

Submitted by नानाकळा on 24 May, 2017 - 16:39

नवीन डेस्कटॉप पीसी घ्यायचा आहे. जीएसटीमुळे दर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे जरा घाई करतो आहे.

माझा जाणकारांना प्रश्न आहे की डेस्कटॉप असेम्बल करतांना काय काळजी घ्यावी, कसा करावा, कोणते कॉम्पोनंट्स कोणासोबत कसे मॅच होतात, ओवरक्लॉक काय असते, करणे योग्य असते का, असेल तर कसे करायचे वगैरे डिटेल नर्ड जीक प्रश्न आहेत.

तारुण्यात (म्हणजे अगदी कालपरवा हो) ह्या गोष्टी बर्‍याच केल्या आहेत, पण आताशा इतर अनेक उपद्व्यापामुळे (संसार हो, संसारच) टेक्नॉलॉजीची नाळ तुटली आहे. बाजारात आता नवीन काय व इतरांच्या तुलनेत कोणते कसे चांगले, कसे वाईट हे मला माहित नाही.

स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग - 4

Submitted by पुरंदरे शशांक on 13 May, 2017 - 00:56

स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अ‍ॅप ... भाग - 4

sketch-1494651107303.png

तंत्रज्ञानाची 'उपयोगशील' रचना: आधुनिक जगाची गरज

Submitted by अभिकल्प on 16 April, 2017 - 16:08

तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर हवी ती माहिती पटकन मिळत नाही आहे का? मोबाईल फोनमध्ये विविध गोष्टी वापरताना गोंधळ होतो आहे का? एखादी कार्यप्रणाली (Software) वापरणं कठीण वाटतंय का? इंटरनेटद्वारे बँकेचे व्यवहार करताना अडचणी येत आहेत का? एटीएम मशीन वापरताना अडचणी येत आहेत का? या प्रश्नांचे उत्तर हो असे असेल तर तुम्ही वापरत असलेल्या उत्पादनांची "उपयोगशीलता" (Usability) वापरणाऱ्यांसाठी (Users) योग्य नाही किवा ह्या उत्पादनांची रचना (Design) व्यवस्थित नाही. कोणतेही उत्पादन केवळ आधुनिक आणि सुंदर असून चालत नाही तर ते लोकांना वापरण्यासाठी सोयीचे, उपयुक्त असावे लागते.

Pages

Subscribe to RSS - ग्राफिक्स आणि मल्टिमिडीया