वदनी कवळ घेता

Submitted by आईची_लेक on 25 June, 2021 - 12:33

मी नवीन घराच्या डायनिंग टेबल साठी बनवलेले वॉल हँगिंग
IMG_20210620_091138 (1).jpg
जर कुणाला बनवून हव असेल तर संपर्क करा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयताकृती MDF बोर्ड घेतला कटरने केळीच्या पानाचा आकार दिला fevicryl mould it ने अक्षरे बनवली आणि acrylic colour ने रंग दिला

मला किचन साठी काहीतरी वेगळं युनिक वॉल हँगिंग हवं होत फेसबुकवर एक पोस्ट पाहिली होती वॉल हँगिंगची त्यावरून कल्पना सुचली मी थोडासा बदल करून बनवलं

हॅलो, मला हे वॉल हँगिंग हवे आहे. तुम्ही विकत देता का ? तसे असल्यास , बाकी माहितीसाठी तुमच्याशी संपर्क कसा करायचा ?

अक्षराच्या ऐवजी चित्रे काढून मिळतील का ?
( पैसे घेणार असाल तरच संपर्क साधतो. अंदाजे किंमतही कळवल्यास अजून छान)