ट्युलिप्स पेंटिंग ६०*९० cm

Submitted by Shilpa१ on 28 June, 2021 - 06:11

ट्युलिप्स पेंटिंग ६०*९० cm
मी केलेले ट्युलिप्स चे पेंटिंग.
( पूर्ण पेंटिंग sizeमुळे अपलोड होत नव्हते म्हणून त्याचा काही भागच टाकला आहे)

Group content visibility: 
Use group defaults

छान

@धनुडी
२-३ वेळा प्रयत्न केला, size मोठी आहे म्हणून टाकता येत नव्हतं. लिंक टाकायचं option असेल तर टाकेन.
thank you all

सुंदर आहे.
(Size कमी करायचा एक सोपा उपाय म्हणजे whatsapp वर ती इमेज कुणाला तरी (किंवा स्वतःपुरता ग्रुप तयार करून त्या ग्रुपमध्ये) पाठवणे. )