आर्ट

ट्युलिप्स पेंटिंग ६०*९० cm

Submitted by Shilpa१ on 28 June, 2021 - 06:11

ट्युलिप्स पेंटिंग ६०*९० cm
मी केलेले ट्युलिप्स चे पेंटिंग.
( पूर्ण पेंटिंग sizeमुळे अपलोड होत नव्हते म्हणून त्याचा काही भागच टाकला आहे)

माझी नवी वेबसाईट : कलाकौशल्याच्या वस्तूंसाठी : www.skillproducts.com

Submitted by मामी on 10 May, 2016 - 09:36

साधारण दोनेक वर्षांपूर्वी ही कल्पना मनात उगम पावली. आजूबाजूला अनेक मित्र मैत्रीणी छान छान कलापूर्ण आणि कौशल्यपूर्ण वस्तू करत असताना बघत होते. त्याचवेळी अशा वस्तूंना मागणीही खूप असते असं लक्षात आलं आणि मग यासाठी एक वेबसाईट सुरू करावी असा विचार डोक्यात घोळायला लागला. मग काही महिन्यांपूर्वी खरंच पावलं उचलली आणि आनंदाची बातमी ही की मी नुकतीच सर्व प्रकारच्या कला-कौशल्याच्या वस्तू विकण्यासाठी एक वेबसाईट सुरू केली आहे. www.skillproducts.com

विषय: 

कॉपर एनॅमलींग बोल्स

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

आज एका वर्कशॉप मध्ये दोन कॉपर एनॅमल्ड बोल्स बनवले.

विषय: 
Subscribe to RSS - आर्ट