वीकेंड

Submitted by अमृताक्षर on 28 June, 2021 - 09:52

प्रत्येक वीकेंड ला मी माझ्या छंदासाठी वेळ देते.
या वीकेंड ला केलेल्या काही कॅनव्हास पेंटिंग.IMG_20210627_174611.jpgIMG_20210627_174624.jpgIMG_20210627_174639.jpgIMG_20210627_174559.jpgIMG_20210627_174653.jpg

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद मुरारी..शेवटचे खूप मोठ्या कॅनव्हास बोर्ड वर केलय.
लिव्हिंग रूम मधे लावायला. पहिल्यांदा इतकं मोठ पेंटिंग ट्राय केलं.

मस्त!