इतिहास

शिवचरित्र : पावनखिंड

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

फार पुर्वी, माझ्या जन्माच्या आधी माझे बाबा शिवचरित्र अख्यान सांगत. एक एक प्रसंग त्यांनी वर्णन करावा नी उपस्थित प्रेक्षकांनी तल्लीन होऊन जावे. जिजाऊ सती जाण्यास निघतात तो प्रसंग ऐकताना लोकांना अश्रु आवरत नसत. पूढे राजकीय क्षेत्रात वावर वाढला, पक्षातील जबाबदार्‍या वाढल्या तसा हा उपक्रम मागे पडला. आम्ही भावंडांनी प्रत्यक्ष कधी त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकलेच नव्हते. आता त्यांनी पुन्हा सांगायला सुरुवात करावी असे गेली बरीच वर्षं आम्ही सगळे त्यांना सांगतोय. पण तो योग काही जुळून येत नव्हता. गेल्या वर्षी काही निमित्ताने बाबांच्या मागे लागून एक भाग रेकॉर्ड करुन घेतला (कसा ती एक वेगळीच कथा होइल).

विषय: 
प्रकार: 

भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-२

Submitted by अभय आर्वीकर on 16 March, 2010 - 22:27

भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-२

भुलाबाईचे गाणे हा तत्कालीन सामाजिक अविष्कारच असणार.
साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात.
परंतू थोरा – मोठ्या कवी / लेखकांच्या साहित्यात ते वास्तव
प्रामाणिकपणे उतरलेले नसावे.

प्राचीन जलस्त्रोत (भाग १) - मुंबई

Submitted by शर्मिला फडके on 1 March, 2010 - 14:55

मुंबईपुढचा सर्वात महत्वाचा आणि सर्वात दुर्लक्षिला गेलेला प्रश्न कोणता असेल तर तो पिण्याच्या पाण्याचा. मुंबईपुढचे पाणीटंचाईचे संकट दरवर्षी उग्र स्वरुप धारण करत आहे. पावसाळ्यात तानसा,वैतरणा,विहार्,मोडकसागर तलाव भरुन वाहू लागल्याच्या बातम्या एकेकाळी वर्तमानपत्रांमधे आल्या की आता उन्हाळ्यापर्यंत पाणी नक्की पुरणार असं समजून मुंबईकर सुटकेचा निश्वास सोडायचा.

ग्रामव्यवस्था...

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

(गम्भीर मोड ऑन , च्यायला हेबी वरडून सांगावा लागतय )वाहून जाईल जाऊद्या. खरे तर सगळे कुळकरणीच. पूर्वी ग्रामव्यवस्थेत जमीनेचे सर्व रेकॉर्ड शिक्षणाची परम्परा असल्याने ब्राम्हण कुळकरणी ठेवत . ज्या ब्राम्हणाला हे कुळ्करणीपद मिळालेले असे ते ट्रॅडिशनल असे.जमिनीवर लागलेल्या कुळाची नोन्द व तत्सम जमिनीचे रेकॉर्ड ठेवणे हे त्यांचे काम. त्याबद्दल त्याना वेगळी जमीन उपजिवीकेसाठी मिळे त्याला कुळकरणी इनाम म्हणत. मुलकी पाटील हे दुसरे वतनदार. त्यांचे काम शेतसार्‍याची वसूली करून सरकारात भरणे. आणि तिसरे पोलीस पाटील गावातील तंटे मिटवणे. गुन्ह्यांची खबर पोलीस स्टेशनला देणे, प्रेतांचे पंचनामे इ.

विषय: 
प्रकार: 

अन्नं वै प्राणा: (४)

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

Sit at dinner tables as long as you can, and converse to your hearts’ desire,
for these are the bonus times of your lives. (Annals of the Caliphs’ Kitchens)

jalebi_coll.jpg
प्रकार: 

मोहंमद युनुस ह्यांची मुलाखत

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

काल शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा चालु असताना म्हणालो तसे ही मुलाखत इथे लिंक मध्ये देत आहे!

मोहंमद युनुस ह्यांची मुलाखत एबीसी न्युज चॅनेल ने दाखवली. सोबत तिचे टेक्स्ट पण दिलेले आहे.

http://www.abc.net.au/tv/elders/transcripts/s2757468.htm

प्रकार: 

साक्षरता अभियान, बर्लिनची भिंत अन व्यवस्थेतला खोटेपणा....

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

बर्लिनची च्या भिंतीचा पाडाव अन त्या अनुशंगाने झालेल्या घटनांवर आधारीत अनेक चित्रपट / लघुपट गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियन दुरचित्रवाणीवर दाखवले गेले.
बर्लिनची भिंत का बांधली गेली इथपासुन तर आज बर्लिनच्य भिंतीचे तुकडे जगभर कुठे विखुरलेले आहेत, अन कुठल्या संग्रहालयात आहेत कि बाजारात काय भावाने विकले जात आहेत्... ही सर्व माहिती छान सांगितली.

प्रकार: 

इतिहासा (+पुराणा) ची ओळख

Submitted by माणूस on 16 November, 2009 - 14:08

ईतिहासा बद्दल प्रश्न मंजुशा

जुने लेखन ईथे वाचता येईल
http://www.maayboli.com/hitguj/messages/34/40.html

कृपया प्रश्न लिहीताना तो बोल्ड करुन लिहीत जा, म्हणजे प्रश्न आणि उत्तरे शोधायला सोपे जाईल

हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर !

Submitted by विशाल कुलकर्णी on 12 October, 2009 - 07:16

स्वा. सावरकरांचे आजवर वाचलेले साहित्य, आंतरजालावर उपलब्ध माहिती आणि इतरही काही संदर्भ वापरुन हा लेख संकलीत केला होता. अर्थात त्यामुळे हा लेख मी लिहीलाय असे म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण स्वातंत्र्यवीरांचे विचार संकलित करण्याची मेहनत मी जरुर घेतली आहे. हा लेख माबोच्या दिवाळी अंकासाठीदेखील पाठवला होता. पण कुठल्याशा कारणाने (नियमात बसत नसल्याने असेल कदाचित) तो तिथुन साभार परत आला. तेव्हा तो इथे टाकत आहे. धन्यवाद.

..............................................................................................................................................

इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी)

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

लोकसत्ता (लोकमुद्रा पुरवणी दि० ०४ ऑक्टोबर २००९) मध्ये प्रकाशित झालेला हा लेख, प्रत्येक स्वाभिमानी व स्वभाषाप्रेमी माणसाने आवर्जून वाचावा असा आहे.
—————
आज इंग्रजी भाषा ही जगातील अत्यंत प्रगत भाषांपैकी एक आहे. इंग्लडसारख्या एका चिमुकल्या देशात जन्मलेल्या या भाषेची एकेकाळी त्याच देशात किती दयनीय परिस्थिती होती आणि इंग्रजांनी जिद्दीने कशा प्रकारे तिचे पुनरुत्थान केले याची ’सुरस आणि विस्मयकारी’ कथा पुढील दुव्यावर सापडेल.

http://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - इतिहास