जयललीता यांना जामीन
सु. श्री. जयललीता यांना जामीन कर्नाटक हाय कोर्ट ने दिली आहे. बातम्यात सरकारी वकीलांनी विरोध केला नाही असे म्हणले गेले आहे.
त्या तुरुंगातुन बाहेर आल्या आहेत पण मुख्यमंत्री बनु शकणार नाहीत. म्हणुन काय झाल ? त्या मुख्यमंत्र्यांच्या दालनात सुध्दा न जाता फायलीवर मत देऊ शकतात.
याला म्हणतात लोकशाही. १८ वर्षांनी न्याय मिळाला तो पण असा अर्धवट.
जय हो जयललीता की. जय हो राम जेठमलानी की.