विदर्भातील आत्महत्या

Submitted by मनोमय.. on 3 December, 2014 - 22:31

नमस्कार,

कोणी सांगू शकेल का कि जर का कुणाला विदर्भातील आत्महत्या झालेल्या कुटुंबाना मदत करणारी एखादी संस्था कुठे असेल आणि त्यांचे काम कसे असते…

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतःहुन जाउन, माहिती काढुन मदत करणे अवघड आहे..
त्यामुळे अशी चांगली संस्थाच शोधावी लागेल..
विदर्भा तिल या प्रश्नावर काम करणारी तरी संस्था ऐकिवात नाही...
पण असेलच तर नक्की काय मदत करतील या संस्था लोकाना?
थोडे पैसे ई मदतीचा नक्की खुप उपयोग होइल का?
मला तेथिल परीस्थिती जास्त माहिती नाही पण .. पैश्याच्या पेक्शा काही शेतीविशयक ठोस योजनांचा विचार व्हायला हवा..
त्या योजना रबवायला जर मदत हवी असेल तर देउ शकतो आपण

मनोमय... विदर्भातील आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांसाठी मदत करायला... माझ्या माहीतीनुसार कोणतीही संस्था नाही...
>>> शासनच अशा कुटुंबांना मदत करते.