गद्यलेखन
कथाबीज - ४ : तीन मित्र, संगीत मैफल, वीस वर्ष...
कार्यक्रमाचे नियम :
१. हा कार्यक्रम आहे, स्पर्धा नाही याची कृपया नोंद घ्यावी.
२. हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांसाठीच आहे.
३. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
४. दिलेल्या मुद्यांना कथेत गुंफून लघुकथा लिहिणे अपेक्षित आहे. शब्दमर्यादा ५०० शब्द.
५. प्रत्येक विषयासाठी दिलेले सर्व मुद्दे कथेत ठळकपणे येणे आवश्यक आहे.
गणेशोत्सव कार्यक्रम २०१० - कथाबीज - ३

गणेशोत्सव कार्यक्रम २०१० - कथाबीज - २

गणेशोत्सव कार्यक्रम २०१० - कथाबीज - १

गणेशोत्सव कार्यक्रम २०१० - कथाबीज
कार्यक्रमाचे नियम :१. हा कार्यक्रम आहे, स्पर्धा नाही याची कृपया नोंद घ्यावी.
२. हा कार्यक्रम फक्त मायबोलीकरांसाठीच आहे.
३. ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
४. दिलेल्या मुद्यांना कथेत गुंफून लघुकथा लिहिणे अपेक्षित आहे. शब्दमर्यादा ५०० शब्द.
५. प्रत्येक विषयासाठी दिलेले सर्व मुद्दे कथेत ठळकपणे येणे आवश्यक आहे.
खासदारांची पगारवाढ : ग्यानबाची मुलाखत
खासदारांची पगारवाढ : ग्यानबाची मुलाखत
सध्या खासदारांच्या पगारवाढीचा मुद्दा देशात सर्वदूर गाजतोय. खासदारांच्या पगारवाढीबद्दल सर्वसामान्य जनतेत विशेषत: शेतकरी वर्गात प्रचंड रोष असणारच, असे गृहीत धरून आलेली संधी "कॅश" करायला हवी, अशा उद्देशाने एका संपादकाने मला मेल केली. त्यातील मजकूर असा. "आपल्या लोकप्रिय दैनिक "तळमळ" या वृत्तपत्रात छापण्यासाठी एखाद्या शेतकर्याची मुलाखत हवी, त्यासाठी "खासदारांची पगारवाढ" या विषयावर एका शेतकर्याची मुलाखत घेवून आमच्याकडे पाठवा, योग्य ते मानधन देवून प्रकाशित केली जाईल."
वेग
समोरून निघालेली प्रकाशाची एक प्रदीर्घ शलाका त्याच्या अंतराळ पोशाखाच्या सुरक्षा काचेवर आदळली. काचेचे अनेक लंबगोलाकृती तुकडे तिच्या वाटेतून बाजूला झाले, शलाकेमधली काही किरणे त्यावर पडून परावर्ती किरणांनी ते लखलखले. ती लखलख ईतकी प्रखर होती की दोन क्षण त्याला कळलेच नाही, पण रिफ्लेक्स अॅक्शनने त्याने उजवा हात वेगाने डोळ्यापुढे नेण्यासाठी उचलला.
**
'बाइकवरचं बिर्हाड' - अजित हरिसिंघानी / अनु. सुजाता देशमुख
जे.आर.डी. टाटा नेहमी म्हणत - 'Live the life a little dangerously. आयुष्यात किंचित धोका पत्करल्यामुळेच त्यातला थरार आणि स्वान्तसुखाय तृप्ती मला मिळवता आली.' जे. आर.डी हे अजित हरिसिंघानींचे आदर्श असल्यानं साहजिकच वेडी धाडसं करणं, किंवा सुरक्षित, बंदिस्त आयुष्य न जगणं, यांत हरिसिंघानींना काही जगावेगळं वाटत नाही. अजित हरिसिंघानी हे वाचोपचारतज्ज्ञ आहेत. पुण्यात राहतात. पुण्यातच प्रॅक्टिसही करतात.
हाफ राईस दाल मारके - अंतीम भाग - भाग २३
'हाफ राईस दाल मारके' ही कादंबरी आज संपली. मायबोलीच्या संपूर्ण व्यवस्थापनाचा मी ऋणी आहे. सर्व प्रेमळ वाचक व प्रतिसादक यांच्या प्रोत्साहनामुळेच मी ही कादंबरी लिहू शकलो. मला जे प्रश्न मांडावेसे वाटत होते ते किती प्रमाणात व कसे मांडले गेले याचा निर्णय आता तुमच्याकडे....
हाफ राईस दाल मारके ही डिश आवडावी अशी इच्छा!
============================================
गुन्हेगाराच्या मनस्थितीत, स्वभावात आमुलाग्र फरक पडावा यासाठी जो काळ जावा लागतो तो कायदेतज्ञांच्या व मानसशास्त्रज्ञांच्या मते बहुधा चवदा वर्षे असावा. त्यामुळेच म्हणे जन्मठेप चवदा वर्षे देतात असे ऐकून आहे.