अटलांटा

Submitted by Adm on 19 July, 2008 - 00:46

अटलांटा/जॉर्जिया मधे कोणी माबोकार आहेत का??
असल्यास त्या सर्वांसाठी हा ग्रुप..

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२-३ महिने आधी करा. इकडे (साऊथमध्ये) साधारण मे च्या ३ र्‍या आठवड्याच्या शेवटी शाळांना सुट्ट्या लागायला सुरुवात होते. त्या आधी गेल्यास बरे, कारण नंतर खूप गर्दी व्हायला सुरुवात होते.

नमस्कार आवटीबाई!

लोकहो,
पीचट्री रोड रेसचं रजिस्ट्रेशन (१०के) सुरू झालेलं आहे. ह्या ऐतिहासिक शर्यतीत भाग घेण्यासाठी लॉटरी पद्धतीने निवड होते कारण ६०,००० लोकच पळू शकतात.नाव दाखल करायची शेवटची तारिख २२ मार्च ! लॉतरीचे रिझल्ट २५ला येणार.
तर तुमचं नाव आत्ताच दाखल करा.
http://www.atlantatrackclub.org/2015-peachtree

नमस्कार अट्लांटाकरानो,

ऑगस्ट्च्यासुमारास कोणाचे नातेवाइक येताहेत का? एका मैत्रिणीचि आई येतेय त्याना सोबत हवीये.

धन्स!

नमस्कार,
मी डनवुडी त राहत आहे.... इथे होम मेड टीफिन कुठे मिळू शकेल का... कुणाला माहित असल्यास प्लीज सांगा..

फेसबूकवर इंडीयन्स इन डनवूडी नावाच ग्रूप आहे, तिथे विचारा. 'डनवूडी स्टेशन' नावाचे अपार्टमेंट आहे तिथे एक गुजराती मुलगी बहुतेक टिफिन पुरवते.

नमस्कार,

आम्ही गेले ३ वर्षं अटलांटा मधे राह्तोय डनवूडी स्टेशन अपार्टमेंट मधे. तुमच्याशी ओळख करायला आवडेल. महाराष्ट्र मंडळचं कोणी मेंबर आहे का?

?? Sad

नमस्कार अट्लांटाकरानो,

थोडी मदत हवी होती..मी कॉब पार्कवे जवळ रहातेय..लास्ट मंथ पासून प्लान करतीये पब्लिक त्रांस्पोर्त ने travel करायचा पण आज करू उद्या करू न राहून गेल.आणि आता माझ्याकडे फक्त एक वीक आहे हातात..मला एकदा प्रवास करायचाच आहे..कोणी guidance देईल का??

माझ अस काही नाही कि स्पेसिफिक destination लाच वगेरे जायचं आहे..६०० गल्लेरिया पार्कवे पासून जवळ असलेल स्टेशन चालेल,म्हणजे अगदी अर्ध्या तासावरच असेल तरी चालेल..at the end एकदा मला अनुभव घ्यायचाच आहे Lol .

म्हणजे मी marta च app download केलय, पण माझा जवळचा stop कोणता आहे, कुठे जायचं ,कस जायचं ,काही माहिती नाही.

(आणि प्रोब्लेम असा आहे की जे काही अट्लांटा फिरलेय ते कॅब नेच Sad )

Please कोणी मदत करेल का ?

मी ह्या अ‍ॅड्रेस पासून सिएनएन सेंटरच्या डिरेक्शन्स शोधल्या. गुगल मॅप्सवर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिलेक्ट केलं.

Cobb Pkwy & Akers Mill Rd (Barnes & Nobles) इथून १० नंबरची बस आहे. ती आर्ट सेंटर स्टेशनला नेते.
तिथून गोल्ड लाईन ट्रेन मिळेल.

किंवा मग कॅबवाल्याला सांगा की सर्वात जवळच्या मार्टा स्टेशनवर सोड. विकेंडला सनी असेल तर ट्रेनने सिएनएन सेंटरला जाऊन ऑलिंपि़क पार्कमध्ये चक्कर मारू शकता.

किट्टू, सुग्रण मायबोलीकरांशी संधान बांधलं तर ते देतात तिळगुळ आणि गुपो. Wink

आमच्या कम्यूनिटीमधे माझ्या मित्राची बायको डबा करुन देते. ती तिळगुळ पण करत असेल. गुजराथी आहे. जेवण कसं असतं माहीत नाही (चव वगैरे)

लतांकुर तुम्ही आर्ट्स सेंटरवरुन अटलांटीक स्टेशन आणि पुढे आयकिया ला पण जाता येईल. आर्ट्स सेंटरवरुन वर आलात चालत की एक फ़्री राईड आहे जी अटलांटीक स्टेशन व आयकिया अशी फ़िरवत राहते. चांगली सोय आहे ती सुद्धा.

Happy
ऑफिस मधल्या कलीग ने पण हेच सजेस्ट केलंय.. की अटलांटीक स्टेशन ला जा म्हणून..सो, आता फायनल करून टाकते हेच

Thank you so much Happy

नमस्कार अट्लांटाकरानो,

उ. झाकिर हुस्सैनजी यान्चा कार्यक्रम येत्या रविवारी Rialto Center for the Arts येथे दु. ३.०० वा. आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिन्क पहा:

http://tickets.rialtocenter.org/Public/show.asp

मी कमिंग/मिल्ट्न (झिप - ३०००४) या एरियात राहते. मला रोज़ पोळ्या पुरवणार्‍या एखाद्या व्यक्तीची माहिती हवी आहे. मॅगेज़िन , वेब्साईट सगळं बघुन झालं. सोयिस्कर अंतरावर कोणीही नाही. ईंडीया प्लाझा च्या आसपास संध्याकाळी खुपच ट्रॅफ़िक असते. त्यामुळे तिथुन पोळ्या घेणे हे सोयिस्कर नाही. कृपया माहित असेल तर कळवा.