भयकथा

तमाशा - एक भयकथा (अंतिम)

Submitted by अजय चव्हाण on 20 May, 2018 - 14:26

भाग पहिला - https://www.maayboli.com/node/66008

काही वर्षापूर्वी......

एका भल्यामोठ्या आरशासमोर "ती" तिच रूप न्हाहळत होती... गोल चेहरा, सोनेरी कांती, कोरीव पण नाजुक भुवया, रूंद कपाळ, निळे खोल पाण्यासारखे डोळे, एखाद्याने तिच्या डोळ्यात पाहील की, हरवून जावं असे, सरळ नाक, गुलाब्याच्या पाकळ्यासारखे असरेले रसरसशीत गुलाबी ओठ..काळेभोर रेशमी केस, एखाद्या अप्सेरेला लाजवेल असं अस्सलखित लावण्य...ती आरशात स्वतःच रूप पाहताना हरवली होतीच जणू..स्वतःशीच ती खट्याळ हसली....
इतक्यात पाठीमागून कुणीतरी पुटपुटलं....

विषय: 

खुर्ची : ५

Submitted by किल्ली on 14 May, 2018 - 06:49

भाग १ ची लिंक : https://www.maayboli.com/node/65732
भाग २ ची लिंक : https://www.maayboli.com/node/65789
भाग ३ ची लिंक: https://www.maayboli.com/node/65842
भाग ४ ची लिंक: https://www.maayboli.com/node/65889

विषय: 
शब्दखुणा: 

खुर्ची : ४

Submitted by किल्ली on 23 April, 2018 - 09:19

भाग १ ची लिंक : https://www.maayboli.com/node/65732
भाग २ ची लिंक : https://www.maayboli.com/node/65789
भाग ३ ची लिंक https://www.maayboli.com/node/65842
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 

खुर्ची : ३

Submitted by किल्ली on 17 April, 2018 - 05:52

भाग १ ची लिंक : https://www.maayboli.com/node/65732
भाग २ ची लिंक : https://www.maayboli.com/node/65789
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 

खुर्ची : 2

Submitted by किल्ली on 11 April, 2018 - 02:57

भाग १ ची लिंक : https://www.maayboli.com/node/65732
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुढे काय होणार हे माहित असलेला तो टपरीवाला चहा देणारा मात्र भयाण रीतीने फ्लॅट कडे बघून हसत होता !!!!
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 

खुर्ची : १

Submitted by किल्ली on 4 April, 2018 - 10:04

मिलींद ची नुकतीच ह्या आडगावात बदली झाली होती. प्रथमदर्शनी तरी त्याला गाव बरे वाटले होते. साधारण एक आठवडा मुख्य गावाच्या भागात राहून, गावकर्यांबरोबर गप्पा मारून ,बोलून आणि सोबत काम करणाऱ्या नोकरदारांची मते ऐकून त्याच्या मनात गावाबद्दल निरीक्षणे नोंदवणे सुरु झालं होत. गाव तसं फार मोठं नव्हतं. पण नुकत्याच झालेल्या झालेला औद्योगिक विकासामुळे बाहेरच्या लोकांचा वावर वाढला होता. मुळ गाव तसं ह्या उद्योगनगरी पासून अलिप्तच असायचं. कारखान्यांमध्ये, कंपन्यांमध्ये काम करायला येणारी लोकं त्याच परिसरात राहणं पसंत करायची.

विषय: 
शब्दखुणा: 

कुतूहल - भाग २ (शेवट)

Submitted by मॅगी on 3 April, 2018 - 00:53

भाग - १

ते स्वप्न पडल्यापासून गेले दोन तीन दिवस जरा घाबरलो होतो. चूपचाप शाळा, अभ्यास, ट्युशन, जेवण शेड्युल गोल गोल सुरू होतं. आताही त्या पिवळ्या बंगल्यासमोरून जात होतो पण आत बघायचा धीर होत नव्हता. पण.. गेल्या दोन तीन दिवसांपासून तिकडे जाण्याची मनाला ओढ लागली आहे. तिथे कुणाला तरी माझी गरज आहे असं सारखं वाटतंय. तिथली झाडं, वाऱ्यावर झुलणाऱ्या डहाळ्या, उडणारी पानं या सगळ्यात काहीतरी एक रहस्य नक्की लपलेलं आहे..

शब्दखुणा: 

कुरियर

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 30 March, 2018 - 03:21

स्थळ-इस्लामपूर
दिनांक-१२-०२-२०१७

"हा मी इस्लामपूर कुरियर डेपो मधून बोलतोय,तुम्ही मिस.साठे ना ? हा तुमचं कुरियर आलंय तेवढं घेऊन जा....
हो स्टॅन्डजवळ आहे ऑफिस,हो आहे मी, या दिवसभरात"

"हो निघतीये मी,येता येता कुरियरपण घेऊन येईन,
हो मगाशी आलेला फोन मला कुरियरवल्याचा आणि तू जेवून घे हा,एकदा काम सुरु झालं कि भान राहत नाही तुला.
असूदेत,काळजी आहे म्हणून सांगतीये दहा वेळा.
हो मोपेड घेऊन जातीये..
आता मला कसं कळणार काय आहे कुरियर ते ? बघितल्यावर करते कि फोन.
बरं ठेवतीये मी आता आवरायचंय मलापण ....तू जेवून...ठेवलापण यान फोन"

विषय: 
शब्दखुणा: 

किंकाळी - द्विशतशब्द भयकथा

Submitted by किल्ली on 23 March, 2018 - 06:27

त्या दिवशी अंधारून आले होते. भर दुपार असुनही काळोख दाटला होता. वारा सुटला होता. खिडक्यांची तावदान एकमेकांवर आपटून आवाज होत होता. भरीस भर म्हणून झाडांच्या पानांची सळसळ चालूच होती!!

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - भयकथा