प्रकाशचित्रण
विचित्र मश्रूम्स
बागेत या विचित्र प्रकारच्या मश्रूम्स पहायला मिळाल्या. कोणाला यांचं नाव माहीती आहे का?


ववि २०१२- चिंब भिजलेले....
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
प्रबळ ट्रबल
शुक्रवार ची संध्याकाळ फोनाफोन करण्यातच गेली . एका वेळी अनुक्रमे वल्ली, मोदक , आणि किसन शी बोलत होतो, मधेच गणेशा फोन करत होता.
कलावंतीण ट्रेक ठरलेला होता.. पण पावसाळ्यात तो खूपच रिस्की आहे , तेंव्हा तो जमल्यास स्किप करा असे बर्याच जणांनी सांगितले . तेंव्हा हो नाय म्हणता म्हणता ४ पर्याय
डोळ्यासमोर उरले . माहुली, शिवनेरी , लोहगड-विसापूर , आणि प्रबळगड .
मायबोली वर्षा विहार २०१२ प्रचि वृत्तांत
नमस्कार मंडळी,
मायबोली ववि २०१२ मस्त धूमधडाक्यात पार पडला... वृत्तांत येतीलच सावकाश, पण त्याआधी एक प्रचि सफर, ववि २०१२ ची!
१. सकाळी मुलुंडला पाऊस बघुन असं वाटलं की या वर्षीचा ववि पाऊस गाजवणार, पण...
२. पण लवकरच पाऊस थांबला...
३.
४.
अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२
चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.
*****************************
मक्याच्या पोह्यांचा चिवडा.. (फक्त फोटो)
रेसिपी सोपी असल्यामुळे सगळ्यांना माहीत असेलच असे समजुन फक्त फोटो टाकलेत..




व्यक्तिचित्र किंवा शिल्पाबद्दल मराठी कविता
एखाद्या व्यक्तीच्या दृश्य प्रतिमेचं वर्णन असेल अशा मराठी कवितांचे संदर्भ हवे आहेत. अटी :
- कविता छापील स्वरूपात (पुस्तक/नियतकालिक/अनियतकालिक) पूर्वप्रकाशित असावी.
- कविता मराठीत असावी.
- कवी किमान नावाजलेला असावा.
- कवितेत एखाद्या व्यक्तीच्या दृश्य प्रतिमेचं (म्हणजे चित्र, शिल्प, छायाचित्र, चित्रपटातलं दृश्य वगैरे) वर्णन किंवा उल्लेख असावा. म्हणजे 'मानसीचा चित्रकार तो...' बाद आहे.
पेरणी
पावसाने यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात हजेरी लावली आणि खिल्लारी जोडी शेतात रमली...
नांगरणी उरकून पंधरवडा सरला आणि पेरणीला सुरवात झाली...
हितगुज
सफेद धोती वर चौकड्यांचा गळाबंद सदरा असा पेहराव केलेला R.K. Laxman यांचा Common Man आपण सगळ्यांनी TOI मधून पाहिलेला आहे. समाजातील प्रत्येक विषयाला 'आम आदमी'चा नजरीया देणारा हा Common Man 'वरळी सीफेस्'वर आपल्या सवंगड्याशी हितगुज करताना.

