हितगुज

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
Time to
read
<1’

सफेद धोती वर चौकड्यांचा गळाबंद सदरा असा पेहराव केलेला R.K. Laxman यांचा Common Man आपण सगळ्यांनी TOI मधून पाहिलेला आहे. समाजातील प्रत्येक विषयाला 'आम आदमी'चा नजरीया देणारा हा Common Man 'वरळी सीफेस्'वर आपल्या सवंगड्याशी हितगुज करताना.

शब्दखुणा: 

छान Happy

मस्त! आधी हा समुद्राकडे बघत उभा होता. मग बिचारा पडला आणि तुटला. Sad आता नव्या स्वरूपात त्याला बेंचवर बसवलंय.