मायबोली वर्षा विहार २०१२ प्रचि वृत्तांत

Submitted by प्रणव कवळे on 22 July, 2012 - 14:43

नमस्कार मंडळी,

मायबोली ववि २०१२ मस्त धूमधडाक्यात पार पडला... वृत्तांत येतीलच सावकाश, पण त्याआधी एक प्रचि सफर, ववि २०१२ ची!

१. सकाळी मुलुंडला पाऊस बघुन असं वाटलं की या वर्षीचा ववि पाऊस गाजवणार, पण...

२. पण लवकरच पाऊस थांबला...

३.

४.

५. बसमधील धम्माल...

६.

७.

८. जोडीदारासोबतच खुष: तुमचा अभिषेक

९. लहान (वयाने) माबोकरांचे लाड पुरवताना ववि संयोजक

१०. कधी येणार चहा?? चहाची वाट पाहणारे माबोकर...

११. स्वप्नांची दुनिया

१२. आला एकदाचा चहा...

१३. डेस्टीनेशनः युकेज् रिसॉर्ट

१४.

१५.

१६.

१७. संयोजक कामात... Happy

१८.

१९. बालमायबोलीकरांची चाललेली मस्ती...

२०.

२१.

२२. दहावा वाढदिवस: वविचा....

२३.

२४. पर्जन्य खरच झोपला होता आज Sad

२५.

२६. सांस चे कार्यक्रम संपल्यानंतरचा गुणफलक: विजेते वर्षा गट

२७.

२८.

२९.

सांस्कृतिक समितीचे कार्यक्रम तूनळीवर टाकण्यात आलेले आहेत:

१. मायबोली वर्षाविहार २०१२ - भाग १/६ - शब्दवेध

२. मायबोली वर्षाविहार २०१२ - भाग २/६ - शब्दवेध

३. मायबोली वर्षाविहार २०१२ - भाग ३/६ - तोलून मापून बोला (उतारावाचन)

४. मायबोली वर्षाविहार २०१२ - भाग ४/६ - तोलून मापून बोला (उतारावाचन)

५. मायबोली वर्षाविहार २०१२ - भाग ५/६ - सुई दोरा मणी

६. मायबोली वर्षाविहार २०१२ - भाग ६/६ - सुई दोरा मणी

७. संगीत वस्त्रहरण - भाग १

८. संगीत वस्त्रहरण - भाग २

मस्त! Happy विभि, बाबु, वेमा, नीवे, घाआ, निं. एवढेच ओळखले. शेवटचा फोटो कट्ट्यावर उभं राहून काढलाय ते सगळे कट्टेकर दिसतात..

लिंबूदा, तुम्हाला पिकासा अ‍ॅक्सेस नाहीये बहुतेक, म्हणून तुम्हाला प्रचि दिसत नाहीयेत...

नमस्कार मिसलतं काय????
बसमधली धमाल मस्ती........
रेन डान्स मधली कवायत
खेळातले सुंदर संदर उतारे....... च्यायला अजुन उतरत नाहीये
आणि वस्त्रहरणचा पत्र परिच्य......

प्रणव मस्त फोटो. अजून hangover आहे.
शेवटच्या संयोजकांच्या फोटोत मी नाही. Sad . फोटोशोप करून मला टाका त्याच्यात ...

धागा वर आणण्यासाठी...

सांस्कृतिक समितीचे कार्यक्रम तूनळीवर टाकण्यात आलेले आहेत...

आनंदसुजु रॉक्स , बाकी सगळ्या कलाकारांनी मस्त काम केलयं.
व्हिडिओज मुळे हा ववि आम्हाला मनापासुन एंजॉय करता आला. थॅक्स प्रणव !

भारी रे प्रणव, आशुडी अगदी लक्षात ठेव लक्षात, ठेव करुन , ऐकवत होती अभिषेकला, बिचारा लक्षात न ठेवून सांगतोय कुणाला Lol

Pages