अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२

Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता: 
*****************************

चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.

*****************************

माहितीचा स्रोत: 
हॅ!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ंमाझे सगळे विकेन्ड आत्तातरी ओपन आहेत. बोला तारखा. ठिकाण ? कुठे आउट डोअर करू या का ?
माझा ड्रीम प्लान म्हणजे विथ फ्यामिली फुल विकेन्ड कँपिंग वगैरे Happy
असो .. फार झाले ...

मला कुठलीही तारिख चालेल आत्ता तरी.
मी चौकशी करुन सांगतो भाई. मै, चांगली आयडिया आहे पण बरेच बेटर, नॉट सो बेटर हाफ्स माबो हेटर्स असल्याची शक्यता असल्यामुळे यशस्वी होईल की नाही माहित नाही. Happy

माझा ड्रीम प्लान म्हणजे विथ फ्यामिली फुल विकेन्ड कँपिंग वगैरे >>> ओह म्हणजे "आमच्या' स्मोकिज गटग सारखं का ? Happy

माबो हेटर्स असले तरी माबोकर लवर्स असल्यामुळे त्याना जरुर आणण्याचा प्रयत्न करावा. नाकं मुरडत आले तरी चालतील. Happy
"तुम्ही गाण म्हणणार नाही" ह्या अटीवर काही हाफ यायला तयार होतील. Happy

माबो हेटर्स असले तरी माबोकर लवर्स असल्यामुळे त्याना जरुर आणण्याचा प्रयत्न करावा. >>>>> असं सांगितल्यावर ते येणार तर नाहीतच वरुन लवर लोकांची धुलाई व्हायची.
भाई, मागची काही गटगे उगाच येवढी यशस्वी होतायत का? Proud

काय शब्दखुणा आहेत की गंमत हो बाई!!! Lol अजून काही राहिल्या असतील तर त्याही घालून टाका! Proud

माझं नक्की झालं तर कळवीन, नैतर इथून नेहमीसारखं फेडेक्सच करीन बै! Proud

तसे लिहीले तर 'इतर लोकेशन्स च्या माबो मेम्बर्स ना येणे अलाउड नाही का? असा प्रश्न पुणेकर विचारतील.
नि इथेहि चुकीच्या किनार्‍यावर रहात असले तरी त्यात आपले भाऊ, बहिणी, मित्र, मैत्रिणीच च आहेत, त्यांनी यावे असे वाटत नाही का तुम्हाला?
त्यापेक्षा 'बागराज्यात होणारे' असे लिहा. कंसात एन्जे मधले गटग असेहि लिहा. म्हणजे भारतातून कुणि त्यावेळी येणार असतील तर त्यांनाहि कळेल.

सिंडी ,मुंज कोणाची आहे?

Lol बाई , ते फाफाबो काय आहे? "फार फार बोलायचयं " का? तस असेल तर असा काही ग्रुप असेल हे मला माहितच नाही.

Pages