ववि २०१२- चिंब भिजलेले....

Submitted by नील. on 25 July, 2012 - 06:06

१.
4-badge.jpg

२.
2-group.jpg

३.
3--idli.jpg

४.
5-kids-1.jpg

५.
5-kids-2.jpg

६.
5-kids-3.jpg

७.
5-kids-6.jpg

८.
5-kids-5.jpg

९.
5-kids-4.jpg

१०.
6-Pranav.jpg

११.
7-prashant.jpg

१२.
8-vaibhav.jpg

१३.
9-vivek.jpg

१४.
10-avali.jpg

१५.
11-ganesh.jpg

१६.
12-deva.jpg

१७.
13-jump.jpg

१८.
14-ajay.jpg

१९.
17-vivek.jpg

२०.
18-ajay.jpg

२१.
19-gharu.jpg

२२.
20-himya.jpg

२३.
21-dahi-handi.jpg

२४.
1-food.jpg

२५.
16-amit-&-mayuri.jpg

२६.
15-vinay.jpg

मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त फोटो! खासच Happy

हिम्या-आरोहीचा आणि सगळ्या बच्चेकंपनीचे फोटो क्लासिक आलेत.

सगळ्या छोट्या मुलांच्या फोटोंच्या ओळीत प्रणव कवळेचा फोटो पाहून मी दचकलेच आधी Proud

रच्याकने, ही पुढच्या वर्षीच्या वविरीक्षांची तयारी का? Wink

खास _नील_ टच... मस्तच

कशी गोळा केलीत ते माझं मला ठाऊक... >> जल्ला तो अँटेना पुढे झुकवताना खूपच कष्ट पडले. :p

नील, माझ्या डोक्शाचा एक फोटु काढला होतास की! तो कुठेय? Uhoh

सगळ्या छोट्या मुलांच्या फोटोंच्या ओळीत प्रणव कवळेचा फोटो पाहून मी दचकलेच आधी >> सेम पिंच!

लहान मुलांचे फोटो पहाताना अचानक मोठ्यांचे फोटो पाहून... अरे..

घास भरवायचा खार्यखम पन झालेला दिसतोय. Happy

सह्ही फोटोज Happy

लहान मुलांनी भरपूर दंगा करुन घेतलेला दिसतोय Happy

अम्या आणि सौ अम्या - घास भरवताना उखाणा पण घेतला होता का? Wink

फोटो २३ - लय भारी!!!

बच्चेकंपनी धम्माल गोड !
वरून आठव्या फोटोतलं पिल्लू एकदम "गालावरच्या फुग्ग्यांचं म्हण्णं तरी काय" च्या मुद्रेमध्ये आहे Happy

गणेशची सुळकी उडी,
हिम्स्कूल आणि मुलगी.. नितांत सुंदर..
मल्ल्या, आणि भरलेली प्लेट दोन्ही विसंगत Proud पण सुंदर Happy

भारी रे, तो निंबीच्या केसातल्या प्राण्याचा फोटू कुठय?
>>
ईईईईईईईईईईईईईईईईईईई
Lol
मस्त फोटो Happy

Pages