न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.

Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता: 
ए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला

माहितीचा स्रोत: 
ए.वे.ए.ठि. गटग
तारीख/वेळ: 
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो हो. भाई तुमच्या पुढेच उभे असतील. धक्का मारायला सोपं पडेल. Proud

२९ जानेवारी ते २७ फेब्रुवारी एवेएठि चालणार!! ड्यँजर आहे. Proud

नक्की तारीख कधीपर्यंत कळेल?लवकर कळली तर तिकिटं काढायला (किंवा न येण्याची कारणं सांगायला) बरं पडेल.

अन मी न पोचताच नोन्दणी करुन ठेवावी का या विचारात आहे! Proud
[या सीटा बुक करायला पैशे थोडीच पडताहेत यस्टी रिजर्वेशन सारखे? दिसली जागा की टाकून ठेवायचा आपला रुमाल, हा. का. ना. का. Wink ]

सध्या तरी २९ जानेवारी सगळ्याना फेवरेबल दिसतोय. काय म्हणता?. मै हॉल आहे का अवेलेबल?. Happy

धन्स मैत्रेयी... Happy केल रेजिस्टर.
सायो, मी तशी नविन आहे मा. बो. वर (बहुदा रोमात). जुना आयडी होता पण नंतर आयडी आणी पासवर्ड दोंन्ही विसरले.. Happy

केप्या येतोय तिकडे गटगला. त्याच्या हस्ते कोणाला काही हवं असेल तर पाठवू शकेन, अर्थातच टिकाऊ वस्तू Happy पुस्तकं, मसाले वगैरे ('कालनिर्णय' हवे आहे का कोणाला? :फिदी:) कोणाला काही हवं असेल तर नक्की, विनासंकोच विपू/ ईमेल करा.
(तसे बरेच लोक सुट्ट्यांनिमित्त नुकतेच येऊन गेलेले असतील परत तोवर, त्यामुळे स्टॉक्स फुल्ल असतील, तरीही ऐनवेळी काही विसरलेलं, आठवलेलं काहीतरी असतंच Happy असेल तर अवश्य कळवा.)

अरे वा पूनम. Happy मला काही हव असल्यास सांगतो हं तुला.

असो लोक्स. झाले एकदाचे ठरले. २ किंवा ३ ला निघेन मी. कुणाला काही हवे असल्यास पूनमला सांगा नाहीतर मला सांगा. Proud

कोणाला काही हवं असेल तर नक्की, विनासंकोच विपू/ ईमेल करा.>> तु म्हणालीस. अगदी भरभरुन पावलं. कल्याणम असतु.. !!!

अरे कोणीतरी झक्कीना पकडुन इथे घेवुन या. Happy

लेटेस्ट अपडेट : २९ जानेवारीला क्लब हाउस अव्हेलेबल आहे. मी ब्लॉक केले आहे. , म्हणजे आपले काम ५०% झाले. आता चेक मेल करून त्यांना तो मिळाला की ते ऑफिशियली मिळाले असे धरायचे Happy

लोकहो, मी व्यवस्थित कनफ्युज झाले आहे...
नक्की किती ए.वि.ए.ठी. चे धागे चालु आहेत?
आणि मी जिथे नावनोंदणी केली आहे ते असणार आहे ना? रच्याकने हे पॉटलक काय असत?

नक्षी,
१ ए.वे.ए.ठी. आहे तो ८ ला आहे. तो मिनी आहे. एक मायबोलीकर आरती इंड्यावरुन आलेली आहे. तिला त्यादिवशी वेळ आहे म्हणुन तिला भेटायला.

महागटग ला तु नांवनोंदणी केली आहेस. तो हॉल मधे असतो. सगळे जण घरुन काही तरी बनवुन आणतात. त्याला पॉटलक म्हणतात.

मी mango-pie आणिन. जर प्रवासास ४ तासापेक्षा जास्त वेळ लागणार नसेल तर...

Pages