व्यंगचित्रे - भाऊ नमसकर
व्यंगचित्र-१
व्यंगचित्र-२
व्यंगचित्र-३
व्यंगचित्र-४
व्यंगचित्र-५
क्रिकेट
व्यंगचित्र-१
व्यंगचित्र-२
व्यंगचित्र-३
व्यंगचित्र-४
व्यंगचित्र-५
विश्वचषक स्पर्धेत आपला १९८३ चा व आताचा विजय यांची तुलना यापैकी कोणता विजय श्रेष्ठ वा अधिक कौतुकास्पद हे ठरवण्याकरता करणं म्हणजे या दोन्ही विजयांनी दिलेल्या निखळ आनंदावरच विरजण घालणं! पण, अशा तुलनेतून काही आनंदाच्या क्षणांना उजाळा मिळतो का हे पहाणं गंमतीचं व कदाचित बोधप्रदही ठरावं.
२०११ च्या स्पर्धेची नव्याने ओळख करुन घेण्याची गरज नसावी. तेव्हा, प्रथम, १९८३ च्या स्पर्धेची रुपरेषा कशी होती ते अगदी थोडक्यात पाहू -
इथे मी क्रिकेट बद्दल काही टेक्निकल बोलणार नाहीये. मॅचेसबद्दल पण नाही. फक्त आम्ही अनुभवलेला तो एक "वेडा महिना" इतरांच्या नजरेतून लिहितेय.
मार्च मधली गोष्ट -
नवरा आणि मी : " घ्यायचेय का विलो चे पॅकेज?" " हो घ्यायचेच" " गेल्या वेळेसारखे पहिल्या फेरीत बाहेर गेले तर??" "असू दे, घेऊयाच"
....
.....
मुलांना 'एज्युकेट' करण्याचे प्रयत्न चालू, "अरे आर्यक- सानिका, या इकडे बघायला."
"अजून चालूच आहे का गेम?!!"
"सो हू इज द बेस्ट प्लेयर?"
"अजून किती इनिंग्ज आहेत?"
"अरे दोनच इनिंग असतात."
"वो ! लुक अॅट द क्राउड!"
..
..
१९८३ मध्ये भारताने कपिलदेवच्या नेतॄत्वाखाली वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर १९८५ साली सुनिल गावस्करच्या नेतॄत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियामध्ये झालेली मिनी वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा तेव्हा "बेन्सन अॅन्ड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप" म्हणून ओळखली गेली होती. हीच ती स्पर्धा ज्यात रवी शास्त्री "चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स" ठरला आणि त्याच्या पदरात ऑडी पडली.
विश्वकरंडकाचे वेळापत्रक जाहीर झाले तेव्हाच माझ्या चिडचिडीला सुरुवात झाली, कारण बरोबर फायनलच्या संध्याकाळी मी दिल्ली-मुंबई ऑगस्ट क्रांतीत असणार हे स्पष्ट झाले होते. आमच्या शाळेची ट्रीप (सॉरी, सॉरी ट्रीप नाय काय, आउटवर्ड बाऊंड प्रोग्रॅम, इंटरनेशल शाळा हाय म्हटलं!!) बरोबर त्याच काळात निघावी, बॅडलकच खराब दुसरे काय!
श्रीलंका इनिंग सुरु झाली तेव्हा आम्ही ह.नि स्टेशनवर बरोबरीचे रेडिओवाले, पोलिस; जो मिळेल त्याला 'स्कोर क्या हुआ' चा मंत्र जपत अपडेट होण्याचा प्रयत्न करीत होतो.
जगभरात पसरलेल्या मायबोलीकर बंधूभगिनींना नमस्कार! जगाच्या कुठल्या तरी एका कानाकोपर्यात आपण वावरत असतो आणि आपल्या देशाची विजयगाथा जेंव्हा आपण ऐकत असतो-बघत असतो-लोकांना सांगत असतो- तेंव्हा ऊर कसं अगदी आनंदानं भरभरुन डोळ्यांवाटे सांडायला लागतं. माझ्या भारताने, माझ्या देशाने, माझ्या मायभूमीने, माझ्या बांधवांनी, माझ्या देशातील क्रीडापटूंनी सन २०११ चा विश्वकरंडक अंतिम क्रिकेट सामना जिंकला तो क्षण कुणी मित्रांच्या भल्या मोठ्या समूहात वाजत-गाजत साजरा केला असेल तर कुणी दूरवर परदेशी गेलेल्या भारतीयांनी अगदी एकट्यानेच आपल्या फुलून आलेल्या हृदयात वाजणार्या स्पंदनांसोबत साजरा केला असेल!
विश्वकरंडक मायबोली विशेषांक
सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे म्हणून माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र
(मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे)
मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे.
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज
परवा आणखी एका संस्थळावरील एका सभासदाच्या लेखातील मॅच पहाताना "करायच्या-न करायच्या" गोष्टींमुळे होणार्या शकुन-अपशकुनाबद्दलचे उल्लेख वाचून गंमत वाटली आणि हा लेख लिहायची स्फूर्ती झाली. (अर्थात सचिन खेळत असताना "करायच्या-न करायच्या" गोष्टीची माझीही यादी आहेच!)
एक (गैर)समज असाही आहे (किंवा सचिनच्या हितशत्रूंनी तो रचला आहे) कीं त्याने शतकी खेळी केली कीं भारत तो सामना हरतो.