ही टेस्ट ऑसीज जिंकण्याची शक्यता वाटत आहे.
ज्या पद्धतीने आज त्यांनी धावा काढल्या ते बघता ते डोंगर उभारतील आणि मग ली, जॉन्सन आणि नविन आलेला क्रेजा मिळून आपल्या १० विकेट्स उडवतील... आज ज्या पद्धतीने आपला डाव संपला ते बघता ह्याचीच शक्यता जास्त आहे...
हेडन आणि पाँटींग आउट झाले असूनही ४.५ चा रनरेट आहे..
================== अहिंसा.... जय जवान जय किसान....
Switching on the television the day after will be a serious challenge >>> येस ईन्डीड. तेंडल्या, दादा, कुंबळे, द्रविड आणि लक्ष्मन नाही ती टेस्ट टिम होउ शकत नाही ह्यावर माझा पक्का विश्वास आहे.
पण हे होईलच अशी मनाची तयारी गेल्या दोन वर्षांपासुन चालू आहे. सच्याच्या शेवटच्या मॅच नंतर काय होईल ह्याची कल्पना खरच करवत नाही. जंबोच्या त्या मॅचच्या आदल्या दिवशी अनिल ने रिटायर व्हायला पाहीजे अशी चर्चा आम्ही मॅच बघताना करत होतो, दुसर्या दिवशी खरच तो रिटायर झाला तेव्हा गहिवरुन आल होत. सकाळी वाचल्यावर दोन मिनीट खरच काही सुदरले नाही पण नंतर आनंदही झाला कारण शेर ने शेर जैसे रिटायर होना मंगता है! पुढच्या वर्षी द्रविडचा नंबर लागेल असे आत्ताच् वाटायला लागलेय कारण तो रन्सच काढत नाहीये.
लारा गेल्यावर विंडीजची जी अवस्था झाली ती मात्र नक्कीच आपली होनार नाही कारण नविन लोक पण जबरी खेळत आहेत. काल विजय पण मस्त खेळला.
द्रविड पुढच्या वर्षी नाही, ह्या मॅच नंतरच निवृत्त व्हावा असे मला वाटते.. मी द्रविडचा प्रचंड चाहता आहे.. गांगुलीच्या कर्णधारपदाच्या श्रेयात द्रविडचा लाखमोलाचा वाटा आहे.. कसोटीमध्ये द्रविड हा तेन्डल्यापेक्षा सरस खेळाडू आहे असे मी मरणासन्न असताना सुद्धा म्हणेन.. पण सध्याच्या त्याचा खेळ बघता त्यालाच खेळण्यात फारसा उत्साह राहिलेला नाही असे वाटते.. पण कसोटी तसेच एकदिवसीय सामन्यांमध्ये दहाहजार पेक्षा अधिक धावा काढण्यार्या ह्या खेळाडूला माझा सलाम (तेन्डल्या, जयसूर्या, पॉन्टिंग, लारा ह्या लोकांनाच दोन्ही प्रकारच्या सामन्यांमध्ये १० हजार धावा करता आल्या आहेत.. ह्यावरुनच द्रविड कुठल्या पातळीवर मध्ये आहे ते समजून येते)
२-० ने मालिका जिंकली.. आपला ऑस्ट्रेलियामधील खेळ ह्यापेक्षा बरा होता.. आपण ती मालिका २-१ ने हारलो (सिडनी टेस्ट कितीही वादग्रस्त असली तरी आपण १ सेशन खेळुन नाही काढू शकलो).. पण ह्यावेळी मात्र बंगलोरचा सामना वगळता आपण मस्तच खेळलो.. अजुन एक चांगली गोष्ट म्हणजे द्रविड वगळता (आणि थोड्याफार प्रमाणात कुंबळे) सगळे चांगले खेळले.. कुणी एकच बळी घेतोय किंवा धावा काढतोय असे नाही झाले..
सचिन आता अजिबात चांगला खेळत नाही, सचिन फक्त स्वतःच्या विक्रमाकरता खेळतो, सचिन जेव्हा संघाला जरूरी असते तेव्हा कधीच खेळत नाही, सचिन दुसर्या डावात कधीच धावा करत नाही, सचिनने संघातली तरूण खेळाडूंची एक जागा उगाचच अडवून ठेवलेली आहे, सचिनने आता निवृत्त व्हावे, सचिन संघावर भार आहे . . .
मास्टर ब्लास्टर अशा थोर सचिनविरूद्ध सतत गरळ ओकणार्या बातम्यांच्या वाहिन्यांना सचिनने आपल्या आजच्या खेळीने सणसणीत चपराक हाणलेली आहे.
४ थ्या डावात ३८७ धावात करून इंग्लंडविरूद्ध दणदणीत विजय मिळविणार्या भारतीय संघाचे अभिनंदन ! ! !
सेहवाग, गंभीर, युवराज, हरभजन, सचिन, झहीर खान, ईशांत शर्मा, धोनी अशा सर्वांच्या प्रयत्नाने हा विजय साकार झाला. द्रविड्चे दुर्दैव. तो आता निवृत्त होईल बहुतेक.
स्ट्रॉसने दोन्ही डावात शतक झळकावून सुद्धा त्याचा संघ हरला. १९७८ मध्ये सुनील गावसकरने सुद्धा पाकिस्तानविरूद्ध दोनही डावात शतक झळकावले होते, परंतु भारताने तो सामना गमावला होता.
सचिन बहुधा त्याच्या करिअर मधला सर्वात चांगला खेळ साधारण गेले वर्षभर करत आहे. मॅचेस बघणार्यांना जाणवले असेल की तो बॅटिंग मधे 'लीड' करतोय (पुढाकार घेतोय या अर्थाने, रन्स जास्त म्हणून नाही) ऑस्ट्रेलिया ला गेलो होतो तेव्हापासून.
टीव्ही चॅनल मधले 'सेन्सेशनल' बातम्यावाले आणि फक्त मागच्या २-३ मॅचेस लक्षात राहणारे फॅन्स यांचे ऐकून त्याला सक्तीने निवृत्त केला नाही बरे झाले ना?
द्रविड ने एक ब्रेक घ्यावा. तो अजून खेळतोय म्हणजे त्याला असे वाटत असेल की त्याच्या अजून क्रिकेट शिल्लक आहे. या लोकांवर तेवढा भरवसा ठेवण्याएवढी त्यांची कामगिरी नक्कीच आहे. गांगुली आणि खुद्द सचिनही यातून गेलेले आहेत. २००५ चा सचिन बघून २००८ मधे तो असा खेळेल असे कोणालाही वाटले नसते, ते ही ऑस्ट्रेलिया विरूद्ध सुद्धा.
बॅटिंग मधे 'लीड' करतोय >>
अगदी बरोबर. तो अनेकदा तर ड्रेसींग रुम मध्ये एक वेगळा मेसेज पाठवत असतो त्याचा बॅटींग मधून. उदा द्यायचे झाले तर ऑस्ट्रेलिया मधील एक मॅच आठवतेय ज्यात चार जन लगेच आउट झाल्यावरही तो सिंग्ल्स काढून शेवटच्या फळीतील बॅट्समनला संधी देऊन तो ड्रेसींग रुम मध्ये मेसज पाठवत होता की ह्या पिचवर बॅटींग एवढी अवघड नाहीये, तूम्ही अनावश्यक चूका टाळा, रन्स निघतील सच्या हे जे करतो ते उच्च असते. ते इतर कोणालाही, गावस्करसहीत जमले नाही.
ऑफकोर्स आमच्या सारख्या भक्त्तांना त्याने केलेल्या सर्वच गोष्टी उच्च वाटतात ही बाब निराळी
भारतासाठी ही मॅच 'होबार्ट मॅच' ठरेल अशी आशा करूयात! वॉ च्या टीम ने जिंकायला सुरूवात केल्यावर होबार्ट मधे पाकविरूद्ध १९९९ मधे ३६९ चेस करताना बेकार अवस्था होती, पण लँगर आणि गिलख्रिस्ट ने मॅच खेचली, तेव्हा त्यांना 'आपण कोणत्याही अवस्थेतून मॅच जिंकू शकतो' असा आत्मविश्वास आला असे वॉ, गिलख्रिस्ट व इतर बर्याच खेळाडूंनी म्हंटले आहे.
अजून १ सीरीज चांगला खेळून...
खरंच फॉर्म मधे आलोय हे सिद्ध करून मग तो निवृत्त होईल...
जसं विश्वचषकात हारल्यावर टीम टेस्ट आणि वन-डे मधे पूर्ण फॉर्मात आल्यावरच त्यानी कर्णधारपद सोडलं होतं...
पण वेल डन...
आणि शतकासाठी शुभेच्छा...
_______
लक्ष्य तो... हर हाल में पाना है...!
वेल टाईम्ड वन.
त्याला बहुतेक इग्लंडच्या ऐकदिवसीय मालीकेत घेनार नाहीत.
काल मी ६२ पर्यंत बघत होतो, मस्त खेळत होता. नंतर कॅच सोडले त्याचे १-२ म्हणे. तरीही या सिरीज मधे ४९, ८८, ६८, ४७ अशा स्कोर नंतर आज मारली हे बरे झाले.
त्यानेच पहिल्या ३ मॅच च्या सिलेक्शन मधून ब्रेक मागितला आहे (कदाचित सर्व वन्-डेज)
ही टेस्ट ऑसीज जिंकण्याची शक्यता वाटत आहे.
ज्या पद्धतीने आज त्यांनी धावा काढल्या ते बघता ते डोंगर उभारतील आणि मग ली, जॉन्सन आणि नविन आलेला क्रेजा मिळून आपल्या १० विकेट्स उडवतील... आज ज्या पद्धतीने आपला डाव संपला ते बघता ह्याचीच शक्यता जास्त आहे...
हेडन आणि पाँटींग आउट झाले असूनही ४.५ चा रनरेट आहे..
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....
http://content-uk.cricinfo.com/magazine/content/current/story/376791.htm...
अप्रतिम लेख.. विशेषतः वीस ते तीस वयोगटातल्या लोकांना खासकरुन आवडेल..
Switching on the television the day after will be a serious challenge >>> येस ईन्डीड. तेंडल्या, दादा, कुंबळे, द्रविड आणि लक्ष्मन नाही ती टेस्ट टिम होउ शकत नाही ह्यावर माझा पक्का विश्वास आहे.
पण हे होईलच अशी मनाची तयारी गेल्या दोन वर्षांपासुन चालू आहे. सच्याच्या शेवटच्या मॅच नंतर काय होईल ह्याची कल्पना खरच करवत नाही. जंबोच्या त्या मॅचच्या आदल्या दिवशी अनिल ने रिटायर व्हायला पाहीजे अशी चर्चा आम्ही मॅच बघताना करत होतो, दुसर्या दिवशी खरच तो रिटायर झाला तेव्हा गहिवरुन आल होत. सकाळी वाचल्यावर दोन मिनीट खरच काही सुदरले नाही पण नंतर आनंदही झाला कारण शेर ने शेर जैसे रिटायर होना मंगता है! पुढच्या वर्षी द्रविडचा नंबर लागेल असे आत्ताच् वाटायला लागलेय कारण तो रन्सच काढत नाहीये.
लारा गेल्यावर विंडीजची जी अवस्था झाली ती मात्र नक्कीच आपली होनार नाही कारण नविन लोक पण जबरी खेळत आहेत. काल विजय पण मस्त खेळला.
ते वय मात्र २० ते ३५ करायला लागेल.
द्रविड पुढच्या वर्षी नाही, ह्या मॅच नंतरच निवृत्त व्हावा असे मला वाटते.. मी द्रविडचा प्रचंड चाहता आहे.. गांगुलीच्या कर्णधारपदाच्या श्रेयात द्रविडचा लाखमोलाचा वाटा आहे.. कसोटीमध्ये द्रविड हा तेन्डल्यापेक्षा सरस खेळाडू आहे असे मी मरणासन्न असताना सुद्धा म्हणेन.. पण सध्याच्या त्याचा खेळ बघता त्यालाच खेळण्यात फारसा उत्साह राहिलेला नाही असे वाटते.. पण कसोटी तसेच एकदिवसीय सामन्यांमध्ये दहाहजार पेक्षा अधिक धावा काढण्यार्या ह्या खेळाडूला माझा सलाम (तेन्डल्या, जयसूर्या, पॉन्टिंग, लारा ह्या लोकांनाच दोन्ही प्रकारच्या सामन्यांमध्ये १० हजार धावा करता आल्या आहेत.. ह्यावरुनच द्रविड कुठल्या पातळीवर मध्ये आहे ते समजून येते)
मॅच सहित मालीकाही जिंकली. अभिनंदन. ग्रेट.
२-० ने मालिका जिंकली.. आपला ऑस्ट्रेलियामधील खेळ ह्यापेक्षा बरा होता.. आपण ती मालिका २-१ ने हारलो (सिडनी टेस्ट कितीही वादग्रस्त असली तरी आपण १ सेशन खेळुन नाही काढू शकलो).. पण ह्यावेळी मात्र बंगलोरचा सामना वगळता आपण मस्तच खेळलो.. अजुन एक चांगली गोष्ट म्हणजे द्रविड वगळता (आणि थोड्याफार प्रमाणात कुंबळे) सगळे चांगले खेळले.. कुणी एकच बळी घेतोय किंवा धावा काढतोय असे नाही झाले..
भारतीय स.न्घाचे अभिन.न्दन...
पदार्पणाच्या सामन्यात जबरदस्त शतक ठोकणारा गा.न्गुली निरोपाच्या सामन्यात मात्र पहिल्याच चे.न्डू वर बाद झाला....
_______
स्वस्थ खा आणि मस्त रहा !
काय एवढा दणदणीत विजय मिळवुनही एकही पोस्ट नाही? अजीर्ण झालेलं दिसतंय क्रिकेटचं..
सचिन आता अजिबात चांगला खेळत नाही, सचिन फक्त स्वतःच्या विक्रमाकरता खेळतो, सचिन जेव्हा संघाला जरूरी असते तेव्हा कधीच खेळत नाही, सचिन दुसर्या डावात कधीच धावा करत नाही, सचिनने संघातली तरूण खेळाडूंची एक जागा उगाचच अडवून ठेवलेली आहे, सचिनने आता निवृत्त व्हावे, सचिन संघावर भार आहे . . .
मास्टर ब्लास्टर अशा थोर सचिनविरूद्ध सतत गरळ ओकणार्या बातम्यांच्या वाहिन्यांना सचिनने आपल्या आजच्या खेळीने सणसणीत चपराक हाणलेली आहे.
४ थ्या डावात ३८७ धावात करून इंग्लंडविरूद्ध दणदणीत विजय मिळविणार्या भारतीय संघाचे अभिनंदन ! ! !
सेहवाग, गंभीर, युवराज, हरभजन, सचिन, झहीर खान, ईशांत शर्मा, धोनी अशा सर्वांच्या प्रयत्नाने हा विजय साकार झाला. द्रविड्चे दुर्दैव. तो आता निवृत्त होईल बहुतेक.
स्ट्रॉसने दोन्ही डावात शतक झळकावून सुद्धा त्याचा संघ हरला. १९७८ मध्ये सुनील गावसकरने सुद्धा पाकिस्तानविरूद्ध दोनही डावात शतक झळकावले होते, परंतु भारताने तो सामना गमावला होता.
भारतीय संघाचे अभिनंदन. लै जबरा झाली मैच.
सचिनच्या रेस्टॉरंटमधे आज सगळ्यांना फुकट जेवण का?
सचिन बहुधा त्याच्या करिअर मधला सर्वात चांगला खेळ साधारण गेले वर्षभर करत आहे. मॅचेस बघणार्यांना जाणवले असेल की तो बॅटिंग मधे 'लीड' करतोय (पुढाकार घेतोय या अर्थाने, रन्स जास्त म्हणून नाही) ऑस्ट्रेलिया ला गेलो होतो तेव्हापासून.
टीव्ही चॅनल मधले 'सेन्सेशनल' बातम्यावाले आणि फक्त मागच्या २-३ मॅचेस लक्षात राहणारे फॅन्स यांचे ऐकून त्याला सक्तीने निवृत्त केला नाही बरे झाले ना?
द्रविड ने एक ब्रेक घ्यावा. तो अजून खेळतोय म्हणजे त्याला असे वाटत असेल की त्याच्या अजून क्रिकेट शिल्लक आहे. या लोकांवर तेवढा भरवसा ठेवण्याएवढी त्यांची कामगिरी नक्कीच आहे. गांगुली आणि खुद्द सचिनही यातून गेलेले आहेत. २००५ चा सचिन बघून २००८ मधे तो असा खेळेल असे कोणालाही वाटले नसते, ते ही ऑस्ट्रेलिया विरूद्ध सुद्धा.
बॅटिंग मधे 'लीड' करतोय >>
सच्या हे जे करतो ते उच्च असते. ते इतर कोणालाही, गावस्करसहीत जमले नाही.
अगदी बरोबर. तो अनेकदा तर ड्रेसींग रुम मध्ये एक वेगळा मेसेज पाठवत असतो त्याचा बॅटींग मधून. उदा द्यायचे झाले तर ऑस्ट्रेलिया मधील एक मॅच आठवतेय ज्यात चार जन लगेच आउट झाल्यावरही तो सिंग्ल्स काढून शेवटच्या फळीतील बॅट्समनला संधी देऊन तो ड्रेसींग रुम मध्ये मेसज पाठवत होता की ह्या पिचवर बॅटींग एवढी अवघड नाहीये, तूम्ही अनावश्यक चूका टाळा, रन्स निघतील
ऑफकोर्स आमच्या सारख्या भक्त्तांना त्याने केलेल्या सर्वच गोष्टी उच्च वाटतात ही बाब निराळी
भारतासाठी ही मॅच 'होबार्ट मॅच' ठरेल अशी आशा करूयात! वॉ च्या टीम ने जिंकायला सुरूवात केल्यावर होबार्ट मधे पाकविरूद्ध १९९९ मधे ३६९ चेस करताना बेकार अवस्था होती, पण लँगर आणि गिलख्रिस्ट ने मॅच खेचली, तेव्हा त्यांना 'आपण कोणत्याही अवस्थेतून मॅच जिंकू शकतो' असा आत्मविश्वास आला असे वॉ, गिलख्रिस्ट व इतर बर्याच खेळाडूंनी म्हंटले आहे.
ही आजची मॅच भारताच्या दृष्टीने तशीच झाली पाहिजे!
आनंद पोटात माझ्या माईना
कसोटी च्या चौथ्या डावात सचिन चं शतक.... हुर्रे....
बहुतेक एका तपा नंतर घडलेली गोष्ट असावी...
_______
लक्ष्य तो... हर हाल में पाना है...!
द्रविड पुन्हा एकदा फॉर्मात आला हे चांगले झाले. तो निवृत्त झाला तरी हरकत नाही (पुढच्या महिन्यात तो ३६ वर्षांचा होईल), पण सन्मानाने निवृत्त व्हावा.
जर ह्या सामन्यात द्रविडने शतक केले तर त्याने निवृत्त व्हावे.. गंभीरचे शतक झाले.. गंभीर चांगलाच फॉर्ममध्ये आहे सध्या..