व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र. ३
नियमः
१) चारोळीचा विषय व्यंगचित्राला धरुन असावा.
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.
३) एका आयडी ला कितीही चारोळ्या लिहिता येतील फक्त त्या वेगवेगळ्या पोस्ट मध्ये पोस्ट कराव्यात.
नियमः
१) चारोळीचा विषय व्यंगचित्राला धरुन असावा.
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.
३) एका आयडी ला कितीही चारोळ्या लिहिता येतील फक्त त्या वेगवेगळ्या पोस्ट मध्ये पोस्ट कराव्यात.
नियमः
१) जोडीतल्या दोघांच्याही तोंडचा एकेक उखाणा लिहावा.
२) एकाच्याच तोंडचा उखाणा लिहला असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही.
शर्मिला बसपाशी आली तेंव्हा बस जवळपास भरलेली असेल हे बाहेरुनच कळत होतं . खिड़कीची जागा मिळणं अशक्यच होतं. ' अगदी अनोळखी लोकांच्या शेजारी सीट नसू दे म्हणजे मिळवली' असं मनाशी म्हणत ती बस मधे चढली.
धावत पळतच मी विमानाच्या गेट पाशी आले. तिथली सुन्दरी बोर्डिंग सुरु करणाच्या तयारीतच होती. हुश्श!
बर्याच वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात प्रेम प्यार मोहोब्बत उल्फत लव्ह अशा शीर्षकाचा लेख वाचला होता. लेखकाचं नाव वगैरे आठवत नाहीये आता. पण सिनेमातल्या, कादंबर्यातल्या प्रेम प्रकरणांबद्दल होता तो लेख.
हे सगळं असच फक्त
माझ्याच बाबतीत का घडतं?
चुक कोणाचीही असली तरी
बॉसच्या नजरेत मीच येतो
अगदी रजेवर नसून सुद्धा
कामचुकारीचा शिक्का बसतो
घाईघाईत घरून निघताना
नेमकी बायकोला आठवण येते
सावकाशीने करायच्या कामांची
शुक्रवार, २५जुलै, २००८. नेहमीप्रमाणेच बंगलोर सकाळी सकाळी आळोखे पिळोखे देत जागं होत असतं. नेहमीप्रमाणे मी सकाळची फिरुन परत येते, तेह्वा सकाळचे ७-७.१५ होत असतात. सकाळी बंगलोरमधली हवा एकदम मस्त असते, रात्रीचा पाऊस झाल्याने, हवेत आल्हाददायक गारवा असतो. पुण्याची हवाही अशीच होती कधीतरी... माझ्या मनात विचार आल्याशिवाय रहात नाही...
त्या खोलीत फारसा उजेड नव्हताच. बाहेर आभाळ चांगलंच अंधारून आलं होतं. काळसर हिरवट भासणारं उदास वातावरण, गडद हिरव्या रंगांची गाद्यांची आवरणं आणि कांबळी. या सगळ्यांचं त्या खोलीत एक प्रकारचं विचित्र मिश्रण झालं होतं. ती बाहुली एका मखमली आच्छादनाच्या खुर्चीत पडली होती. अन् तिथल्या त्या उदास रंगछटेत ती बेमालूमपणे मिसळून गेली होती. हिरव्या मखमली कपड्यांत अन् टोपीत आपल्या रंगवलेल्या मुखवट्यासह ती अस्ताव्यस्त लांब पसरलेली वाटत होती. पण लहान मुलं जिच्यावर 'भावली' म्हणत झेपावतात, तशी ती नव्हतीच मुळी! एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखी दिसायची.
मी एक दुसर्या महौद्धातील एका कथेवर पुस्तक वाचले होते. सहसा काही चांगले वाचले कि पुस्तकाचे, लेखकाचे नाव, प्रकाशन संस्था लिहुन ठेवण्याची सवय आहे. परंतु नेमकी ह्या पुस्तकाची माहिती माझ्या वहित नाही. मी वाचले ते नासिकच्या ग्रंथालयातुन आणुन. ती कॉपी इतकी जुनी होती कि पान उलटताना तुकडे पडत होते.
.