श्रीगणेश- ऑईल पेस्टल्स हे माध्यम वापरुन काढलेले चित्र
ऑईल पेस्टल्स हे माध्यम वापरुन काढलेले श्रीगणेशाचे खालील चित्र :-

ऑईल पेस्टल्स हे माध्यम वापरुन काढलेले श्रीगणेशाचे खालील चित्र :-

एखाद्या व्यक्तीच्या दृश्य प्रतिमेचं वर्णन असेल अशा मराठी कवितांचे संदर्भ हवे आहेत. अटी :
ज्यांची व्यंग्यचित्रं बघत महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या, ज्यांच्या व्यंग्यचित्रांमुळं चित्रकला सामान्यांपर्यंत पोहोचली, ते व्यंग्यचित्रकार म्हणजे शिवराम दत्तात्रेय फडणीस. आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीनं शिदंनी गेली पाच दशकं वाचकांना हसवलं आहे. व्यंग्यचित्रं ही नेहमी वेडीवाकडी असतात, त्यांत नेहमी बोचरी टीका असते, असे समज शिदंच्या चित्रांनी खोटे ठरवले. विसंगती टिपणारे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून रेखाटले, आणि विसंगतीतून किती निर्विष, सुखावणारा विनोद निर्माण करता येतो, याचा वस्तुपाठ घालून दिला.
माझ्या एका (वैयक्तिक) कामामध्ये काही रेखाचित्रे लागणार आहेत. आधीच केलेल्या कॉपीरायटिंगला अनुसरून चित्रे- असं त्याचं साधारण स्वरूप आहे. या कामात आपल्यापैकी कोण आणि कशी मदत करू शकेल? (हे काम जाहिरात क्षेत्रातलं नाही.)
स्केचेस शक्यतो कृष्णधवल असतील. पेन्सिल स्केचेसही चालतील. मला हवी असलेली स्केचेस कशी असावीत याचा विचार केल्यावर प्रकाश संतांच्या पुस्तकांतली स्केचेस नजरेसमोर आली. पण अगदी 'तशीच' असणं आवश्यक नाही, हे आहेच.
मी काढलेली दोन चित्र येथे देत आहे. आवडल्यास जरुर कळवा
१.
२.
आपणा सर्वांना ही दिवाळी
आनंदाची, सुख-समृद्धीची, उज्ज्वल यशाची, भरभराटीची उत्तम आरोग्याची जावो !
हा सर्वांसाठी फराळ

साहित्य : पेपर / पेन्सिल्स / कलर आणी वॅक्स पेन्सिल्स.
वय : ९ वर्ष.