पेन्सिल स्केचेस

howling wolves

Submitted by वर्षा on 23 October, 2019 - 10:23

howling wolves
कोल्हेकुई असते तसं लांडग्यांच्या ओरडण्याला काही खास शब्द आहे का? Happy
माध्यमः ग्रॅफाइट आणि ब्लॅक कलर्ड पेन्सिल

६B पेन्सिल आणि कापडाचा बोळा वापरुन - २

Submitted by जोतिराम on 31 May, 2013 - 10:07

DSC_0066.jpgपेन्सिल स्केचेस-
६B पेन्सिल वापरुन रेखाटन करुन नंतर त्यावर सुती कापडाने शेडींग केल्यानंतर.. छान परीनाम साधता येतो...

६B पेन्सिल आणि कापडाचा बोळा वापरुन

Submitted by जोतिराम on 31 May, 2013 - 10:06

DSC_0062-UP.jpgपेन्सिल स्केचेस-
६B पेन्सिल वापरुन रेखाटन करुन नंतर त्यावर सुती कापडाने शेडींग केल्यानंतर.. छान परीनाम साधता येतो...

रेखाचित्रांसाठी मदत हवी आहे

Submitted by साजिरा on 24 April, 2012 - 06:39

माझ्या एका (वैयक्तिक) कामामध्ये काही रेखाचित्रे लागणार आहेत. आधीच केलेल्या कॉपीरायटिंगला अनुसरून चित्रे- असं त्याचं साधारण स्वरूप आहे. या कामात आपल्यापैकी कोण आणि कशी मदत करू शकेल? (हे काम जाहिरात क्षेत्रातलं नाही.)

स्केचेस शक्यतो कृष्णधवल असतील. पेन्सिल स्केचेसही चालतील. मला हवी असलेली स्केचेस कशी असावीत याचा विचार केल्यावर प्रकाश संतांच्या पुस्तकांतली स्केचेस नजरेसमोर आली. पण अगदी 'तशीच' असणं आवश्यक नाही, हे आहेच.

Subscribe to RSS - पेन्सिल स्केचेस