बाणगंगा

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

बाणगंगा , वाळकेश्वर , मुंबई, महाराष्ट्र, भारत .
माध्यम कागदावर जलरंग , आकार अंदाजे १८*२८ ईंच .. झाले १० शब्द

Banganga  .jpg

प्रकार: 

सुंदर Happy

वा!

अप्रतिम, नेहमीप्रमाणेच !! खरंच, काय जलरंगावर हेवा वाटावा असं प्रभुत्व आहे तुमचं !! त्रिवार मुजरा !!!

वाह!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

घरांवर पडलेली सावलीही जशीच्या तशी रेखाटली आहे. क्लास. Happy

धन्यवाद
जागोमोहनप्यारे - चित्रात पटकन न दिसणारी बदकं शोधुन कमेंट केल्याबद्दल खास धन्यवाद. नुसत्या बदकांच्या घोळक्याचं चित्र काढायला पाहिजे.

मस्त Happy

Pages