या वेळी आम्ही सांताक्लॉजची फार वाट पहात होतो.
पण ख्रिसमस ट्री शिवाय तो कसा येणार ?
मग ट्री पण बनला आणि सजावट पण .

हा दूसर्या दिवशी जरा जास्त सजवलेला ट्री

हा ट्री कागदाचा आहे . झाडाचे खोड म्हणून aluminium foil संम्पल्यानंतर्चा पूठठ्याचा रोल आहे .
stockings , candy cane सगळं कागदाचं .
ornaments म्हणून काबूली चणे चकचकीत कागदात गुंडाळले आणि दोर्याने बांधले .
शांकली, एक अतिशय शांत; लाईमलाईट मध्ये अजिबात येऊ नये असा प्रयत्न करणारी; आणि माझी एक लाडकी विद्यार्थिनी
घर, मुलं, नवरा, बाग, मायबोलीवरच्या निसर्गाच्या गप्पा, नोकरीतील जबाबदा-या व अडचणी, इतर विवंचना या सगळ्यांवर मात करून गेल्या काही महिन्यात शांकलीने क्रोशा विणकामात फारच छान प्रगती केलीय. तिने विणलेले अनेक फ्रॉक्स याची साक्ष देतात. तिच्या स्वभावानुसार त्यातले थोडेच विणकाम तिने इथे शेअर केले; पण त्यावरूनही अंदाज यावा.
आज मात्र मीच तिने केलेले विणकाम टाकतेय . कारण ही तिने मला दिलेली गुरुदक्षिणा आहे.
इथे डीसीमधे केनेडी सेंटर आहे. तिथली नाटके कशी असतात?
येत्या संक्रांतीसाठी लुटायला म्हणून वाण आणायचे आहेत. त्यासाठी मातीच्या पणत्या रंगवून वाटायचा विचार आहे घरी. बायकोने रंगवलेल्या पणत्या बर्याच जणांना आवडलेल्या.
आत्ता नुकतीच दिवाळी होऊन गेली आणि हव्या तश्या पणत्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीयेत.
कुंभारवाड्यात आपल्याला हव्या त्या पणतीची ऑर्डर देऊन बनवून मिळतील काय? अन्यत्र कुठे मिळतील?
हा कुंभारवाडा शनिवारवाड्याजवळच आहे ना? शास्त्रींचा पुतळा असलेल्या चौकात?
केलॉग्स चा रिकामा खोका घेउन केलेले हे बूक ऑर्घेनायझर.ति फुल हि मि बनवलि आहेत.एकुऊ आइडिया कशि वाटलि ति अवश्य कळवा



महाराष्ट्रमंडळ कुवैतच्या"स्वर मधुरा"या कार्यक्रमा निमित्त प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी मी काढलेली रांगोळी

हल्ली सगळीकडे लहान मुलांसाठी अनेक उपक्रम चालू असतात. उदा. विविध शिबीरे, स्पर्धा, बालमेळावे. अनेक मायबोलीकरांना आपल्या मुलांना तेथे पाठवायला आवडेल. मग अशा उपक्रमांबद्दल येथे लिहूया
डिजिटल तंत्रज्ञानाने कायाकल्प केला नाही असे एकही क्षेत्र सध्या उरलेले नाही. त्यामुळेच पंधरा-वीस वर्षांपूर्वी अशक्यप्राय वाटणाऱ्या बहुतेक सर्व गोष्टी आता आपल्या आवाक्यात आलेल्या आहे. 'दुनिया मेरी मुठ्ठी' में ही या डिजिटल युगाची पंचलाईनच झाली आहे.