ख्रिसमस गिफ्ट

Submitted by अर्चना पुराणिक on 31 December, 2013 - 05:12

माझ्या मैत्रीणीसाठी बनवलेलं ख्रिसमस गिफ्ट Happy प्लास्टिक कॅन्वास टिशू कवर Happy

1512277_580307672058375_1574879232_n.jpg1491773_580307732058369_350703537_n.jpg1497735_580307668725042_1034508403_n.jpg1520615_580307665391709_1786260389_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

धन्यवाद Happy रिया-तु सांग तुला कुठलं डिझाईन आवडत ते मी तुला बनवुन देईन
विद्याक-आग त्यात काय आहे चोरण्यासारख तुला आणखी काही डिझाईन्स हवे असतील तर सांग Happy
maitreyee-जवळ राहत असतेस तर दिलं असत Sad
चनस,स्वाती२,जाईजुई,जाई.,मानुषी,तृप्ती आवटी,सुनिधी,प्राजक्ता,देवकी,ज्ञाती सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद Happy