कला

शांकलीची गुरुदक्षिणा

Submitted by अवल on 14 December, 2013 - 02:36

शांकली, एक अतिशय शांत; लाईमलाईट मध्ये अजिबात येऊ नये असा प्रयत्न करणारी; आणि माझी एक लाडकी विद्यार्थिनी Happy

घर, मुलं, नवरा, बाग, मायबोलीवरच्या निसर्गाच्या गप्पा, नोकरीतील जबाबदा-या व अडचणी, इतर विवंचना या सगळ्यांवर मात करून गेल्या काही महिन्यात शांकलीने क्रोशा विणकामात फारच छान प्रगती केलीय. तिने विणलेले अनेक फ्रॉक्स याची साक्ष देतात. तिच्या स्वभावानुसार त्यातले थोडेच विणकाम तिने इथे शेअर केले; पण त्यावरूनही अंदाज यावा.
आज मात्र मीच तिने केलेले विणकाम टाकतेय . कारण ही तिने मला दिलेली गुरुदक्षिणा आहे.

कुंभारवाडा - माहिती हवी आहे

Submitted by रंगासेठ on 4 December, 2013 - 06:06

येत्या संक्रांतीसाठी लुटायला म्हणून वाण आणायचे आहेत. त्यासाठी मातीच्या पणत्या रंगवून वाटायचा विचार आहे घरी. बायकोने रंगवलेल्या पणत्या बर्‍याच जणांना आवडलेल्या.
आत्ता नुकतीच दिवाळी होऊन गेली आणि हव्या तश्या पणत्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीयेत.

कुंभारवाड्यात आपल्याला हव्या त्या पणतीची ऑर्डर देऊन बनवून मिळतील काय? अन्यत्र कुठे मिळतील?
हा कुंभारवाडा शनिवारवाड्याजवळच आहे ना? शास्त्रींचा पुतळा असलेल्या चौकात?

विषय: 
शब्दखुणा: 

माझा मुलिसाठि केलेले बूक ऑर्घेनायझर - टाकाउतुन टिकाउ एक प्रयत्न

Submitted by गोपिका on 3 December, 2013 - 17:22

केलॉग्स चा रिकामा खोका घेउन केलेले हे बूक ऑर्घेनायझर.ति फुल हि मि बनवलि आहेत.एकुऊ आइडिया कशि वाटलि ति अवश्य कळवा

IMG_20131203_165049.jpgIMG_20131203_165059.jpgIMG_20131203_165214.jpg

विषय: 

माझी नवीन रांगोळी..

Submitted by अर्चना पुराणिक on 2 December, 2013 - 01:20

महाराष्ट्रमंडळ कुवैतच्या"स्वर मधुरा"या कार्यक्रमा निमित्त प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी मी काढलेली रांगोळी Happy

SAM_6106_1.JPG

विषय: 

खास मुलांसाठीचे उपक्रम

Submitted by मी नताशा on 25 November, 2013 - 00:09

हल्ली सगळीकडे लहान मुलांसाठी अनेक उपक्रम चालू असतात. उदा. विविध शिबीरे, स्पर्धा, बालमेळावे. अनेक मायबोलीकरांना आपल्या मुलांना तेथे पाठवायला आवडेल. मग अशा उपक्रमांबद्दल येथे लिहूया

DSLR फिल्म मेकिंग

Submitted by सदानंद कुलकर्णी on 23 November, 2013 - 05:44

डिजिटल तंत्रज्ञानाने कायाकल्प केला नाही असे एकही क्षेत्र सध्या उरलेले नाही. त्यामुळेच पंधरा-वीस वर्षांपूर्वी अशक्यप्राय वाटणाऱ्या बहुतेक सर्व गोष्टी आता आपल्या आवाक्यात आलेल्या आहे. 'दुनिया मेरी मुठ्ठी' में ही या डिजिटल युगाची पंचलाईनच झाली आहे.

विषय: 

तेस्त

Submitted by श्रद्धादिनेश on 22 November, 2013 - 07:55

विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना निव्रुत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव व मुक्ताबाई अशी चार अपत्ये होती. ज्ञानदेवांचा जन्म गोकुळाष्टमीचा म्हणून त्यांना क्रुष्णावतार मानून त्यांचे नाव ज्ञानदेव असे ठेवले.

गावाने ज्ञानदेवांच्या परिवाराला वाळीत टाकलेले असल्यामुळे त्यांना खुप हाल अपेष्टा सहन कराव्या लागत.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कला