केनेडी सेंटरमधले शोज

Submitted by हर्ट on 4 December, 2013 - 16:02

इथे डीसीमधे केनेडी सेंटर आहे. तिथली नाटके कशी असतात?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाटक कसे आहे हे प्रत्येकाच्या आवडीवर आहे
केनडी सेंटेरला रोज संध्याकाळी ६ वाजता वेगवेगळ्या देशातले नाट्यप्रकार सादर होतात जे फुकट असतात. त्याचे लाइव्ह प्रक्षेपणही होते. त्यांची साइट पहा. गुगल करून मिळेल.
इतर नाटके वा कार्यक्रम होतात त्यांचे दर दरवेळी परवडतील असे नसतात. अर्थात हे कुठला कार्यक्रम आहे यावर अवलंबून आहे.