माझे भरतकाम (मोर )

Submitted by अपर्णा जोशी on 2 December, 2013 - 08:09

mor.jpgmor 1.jpgmor2.jpg

Happy Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!!

छानच!
मला स्वतःला मोती टाका, कश्मिरी टाका,गहु टाका खुप आवडतात. पण खुप पुर्वी भरतकाम केलं असल्याने आता विसरलेय. Sad

क्लासी... सुबक!!! एवढं एकसारखं नाजूक आणि नीटस कसं जमतं काय माहीत!!!
बहुदा पेशन्स!!

एकदम छान दिसत आहे. मि. पण पुर्वी भरतकाम केले आहे. मि काळया कापडावर् राधा कॄष्ण भरतकाम केले होते त्याचि आठवण झालि.

कशावर केलेय भरतकाम? टेबलक्लॉथ आहे का? कापड कॉटन?
भरतकामासाठी कुठले धागे वापरता म्हणजे सहा सुती की सिल्क आणि अँकर का? धुतल्यावर रंग जातो?
सॉरी विपूत विचारायला हवं होतं...