क्रॉस स्टीच...निडल किपर..
क्रॉस स्टीच...निडल किपर...:)
क्रॉस स्टीच...निडल किपर...:)
माझ्या कडे do re mi keyboard वाले एक वाद्य आहे
मला हिन्दि मराठी नोट्स हवेत
सा रे गामा मधे नकोत do re mi अधे हवेत
नेहमी प्रमाणे ती एकटीच किचन मध्ये आवराआवरकरत होती.टी.व्ही.समोर मुले आणि नवरा बसलेले होते.सिंक मध्ये भांड्यांचा ढीग ,दुखणारी बोटं,तिला झालेली सर्दी सगळं काही नेहमीसारखच!
सगळी झाकपाक करून ती देवासमोर आली.आजचा दिवस पार पाडल्याबद्दल तिने देवाचे आभार मानले.किचन मधला दिवा घालवून तीही दोन मिनिटे टी.व्ही.समोर बसली.इतक्यात धाकटा राजू झोपून गेला सोफ्यावरच.तिने काही न बोलत त्याला उचललं,आणि अंथरुणात नेऊन ठेवलं.

क्रॉस स्टीच...निडल किपर...
रोज कुंभारवाड्याजवळुन जात असताना सुचलेल्या कल्पनेनुसार दिवाळीपूर्वीच १ / १.५ महिना आधी पणत्यांची खरेदी केली. मग त्या धुवुन, वाळवुन मगच पुढील रंगकाम केले. आणि योगायोगाने माझ्या पहिल्यावहिल्या रिकामपणच्या उद्योगाला खुप भरभरुन प्रतिसाद मिळाला.
त्याची एक झलक तुमच्यासाठी खास!!!
फॅशनचे ट्रेन्ड्स
Fashion Trends
Fashion Ideas
क्रॉस स्टीच..झोरोचा झेंडा...
'गोधडी' शब्द उच्चारला की तो 'आजी' ह्या विशेषणाविना अधुरा वाटतो नाही का? प्रेमळ मायेची ऊबदार गोधडी ही आजीचीच! कोणे एकेकाळी(?) नऊवारीतली अन पांढऱ्या केसांची बाई म्हणजे आजी हे समीकरण होतं आता हे इतिहासजमा झालंय. आजच्या पिढीला आज्या ह्या सलवार कमीजमधल्या किंवा फार झालं तर साडीतल्या! त्यामुळे आजीच्या गोधडी प्रश्नच नाही. गोधडी हा आजच्या भाषेत सांगायचं झालं तर जुन्या कपड्यांना टाकून न देता त्याला कलात्मक नवीन रूप देऊन त्याचे 'रिसायकलिंग' (पुर्नरवापर) करणे. त्यापाठीमागे आर्थिक कारण जास्त असावीत किंवा वाया जाऊ न देणे हे तत्त्व असावे पर्यावरण पूरकतेपेक्षा.