ख्रिसमस ट्री

Submitted by स्वस्ति on 1 January, 2014 - 10:10

या वेळी आम्ही सांताक्लॉजची फार वाट पहात होतो.
पण ख्रिसमस ट्री शिवाय तो कसा येणार ?
मग ट्री पण बनला आणि सजावट पण .

IMG1275.jpg

हा दूसर्या दिवशी जरा जास्त सजवलेला ट्री

IMG1285.jpg

हा ट्री कागदाचा आहे . झाडाचे खोड म्हणून aluminium foil संम्पल्यानंतर्चा पूठठ्याचा रोल आहे .
stockings , candy cane सगळं कागदाचं .
ornaments म्हणून काबूली चणे चकचकीत कागदात गुंडाळले आणि दोर्याने बांधले .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users