माझा मुलिसाठि केलेले बूक ऑर्घेनायझर - टाकाउतुन टिकाउ एक प्रयत्न

Submitted by गोपिका on 3 December, 2013 - 17:22

केलॉग्स चा रिकामा खोका घेउन केलेले हे बूक ऑर्घेनायझर.ति फुल हि मि बनवलि आहेत.एकुऊ आइडिया कशि वाटलि ति अवश्य कळवा

IMG_20131203_165049.jpgIMG_20131203_165059.jpgIMG_20131203_165214.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप क्यूट झाले आहे. परत रिसायक्ल्ड. हफ पोस्ट वर असे पाहिले होते. फुले कशी केलीत ते लिव्हा. बाजुचा
डब्बा पण क्यूट आहे.

आयडीया मस्त आहे. एवढी कलाकुसर मला जमेल की नाही माहित नाही. पण करायला हरकत नाही असं वाटतंय.

लेकीला शाब्बासकी!!

आयडीया मस्त आहे. एवढी कलाकुसर मला जमेल की नाही माहित नाही. पण करायला हरकत नाही असं वाटतंय.

लेकीला शाब्बासकी!!>>+१

मी ही असेच एक दोन डबे/खोके ठेवून दिलेत काय काय करायचं डोक्यात आहे म्हणून. बघू प्रत्यक्षात काय आणि किती देखणं होतय माझ्याकडून Proud

मस्त

प्रतिक्रिया अणि प्रेरणेबद्दल खुप खुप धन्यवाद Happy

खूप क्यूट झाले आहे. परत रिसायक्ल्ड. हफ पोस्ट वर असे पाहिले होते. फुले कशी केलीत ते लिव्हा. बाजुचा
डब्बा पण क्यूट >>>>>> इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

१. चित्रात(पहिले) दाखवल्या प्रमाणे सॅटिन रिब्बन वर मार्क करुन घ्यावे.
२.हात शिलाइ घालावि.ति चित्रात(दुसरे) दाखवल्या प्रमाणे दिसेल.म्हणजे एकदा पुढून्,एकदा मागुन.फुलांचा हार करण्यासाठि वापरतात तसा दोरा व मोठि सुई जास्त बरे.काम लवकर होते.आणि दोरा सिंगल असुद्या.म्हणजे दोन्हि बाजु मिळुन गाठ न बान्धता एक बाजु तशिच सोडुन द्यावि(आपण साखळि टाका घालताना करतो तस).तुम्हि अर्ध चंद्र किति मोठे किवा लहान काढलात अणि शिवण किति बारिक किवा मोठि घालता यावर पाकळ्यांचा आकारमान थरतो.
३.हवे तेवढे फूल तयार झाल्यावर्(दोरा केचुन बघावे म्हणजे कळेल.अजुन हव असेल तर्,दोरा सैल करुन पुन्हा शिवावे),रिब्बन कापुन घेउन्,दोरा खेचुन आवळुन घ्यावा व मागच्या भाजुन दुन्हि कढे( ends) अणि फूल शिवुन घ्यावे.
४.साधारण सहा इंच दोरा तरि जास्त राहुद्या,म्हणहे पुन्हा कुठे जोडायचे असेल तर सोप होइल.
५.मि पाकळ्या अन्दाजाने शिवल्या.साधारण लक्शात येतेच.मार्क काहि करुन घेतले नवते.
IMG_20131204_092438.jpgIMG_20131204_092453.jpg

sahichche. mee asaM kaahee karaayachaM mhaNoon khoke japoon Thevale hote, navaRyaane kaay pasaaraa ghalates mhaNoon Taakoon dile. aataa jaaUn tyaalaa saaaMgaNaar maazee artist hoNyaachee saMdhee tyane kashee vaayaa ghaalavalee.

Urmila , maasha , meera and vel thank you so much for the compliments....

Vel - aga pan tujhaa he nahi ka lakshaat ale ki Tulaa Aiti Sandhi milaali ani ti sudhdha shopping chi.
Keval box collection saathi mhanun shopping.....kashi vatali idea