बाप्पा इन टॉप गिअर- यश-६वर्षे-साती
हा माझ्या लेकाने केलेला प्रयत्न!
माध्यम- क्रेयॉन्स.
शेडींग बिडींग सगळं काही फक्तं हातानेच.
हा माझ्या लेकाने केलेला प्रयत्न!
माध्यम- क्रेयॉन्स.
शेडींग बिडींग सगळं काही फक्तं हातानेच.
हा माझ्या पाल्येचा म्हणजे अंकिताचा प्रयत्न!
माध्यम- क्रेयॉन्स आणि प्लास्टिक ब्लेड!
म्हणजे पहिल्यांदा डार्क कलर करून नंतर खेळण्यातल्या प्लास्टीक ब्लेडचा वापर करून शेडींग करायची संपूर्ण कल्पना तिची आहे.
नमस्कार!
मायबोलीच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते पाककला स्पर्धा! अनेक चतुर कल्पना लढवत संयोजक मंडळ ही स्पर्धा अधिकाधिक आव्हानात्मक करण्याचा प्रयत्न करत असते आणि पाककलेत पारंगत असलेले खवय्ये मायबोलीकरही भरघोस प्रतिसाद देऊन 'हम भी कुछ कम नहीं' हेच दाखवून देत असतात. गणेशोत्सवाला खर्या अर्थाने लज्जत व रंगत चढते ती याच उपक्रमाने! तर यंदाही आम्ही ही परंपरा पुढे नेत तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक आगळीवेगळी पाककला स्पर्धा! 'अशी ही अदलाबदली'!!
"मटा संवाद पुस्तक परिक्षण...अभिनंदन प्रकाशन.. अविनाश कुंभार...चित्रचौर्य आणि माझी हेरगिरी"
या हेरगिरीची सुरवात झाली माझ्या भावाच्या किशोरच्या फ़ेसबूक पोस्टमुळे. त्याने मटा संवाद मधल्या परिक्षणाचा फ़ोटो टाकून त्याला टॅग केलं आणि या प्रकरणाने माझं लक्षं वेधलं.
झालं असं होतं की "निवद" नावाच्या पुस्तकात ज्यांचं मुखपृष्ठकार म्हणून नाव आहे त्या अविनाश कुंभारांनी माझ्या भावाचं किशोरचं चित्रं वापरलं होतं. ही गोष्टं भावाला संवाद वाचल्यावर कळली त्यामुळे त्याने तशी फ़ेसबूक पोस्ट टाकली व आम्ही दोघे याच्या मुळाशी जायचं ठरवून कामाला लागलो.
चेन्नईच्या सुभश्री नटराजन यांची मूळ कल्पना आणि जगभरातील हजारो भारतीय स्त्रियांनी उचललेले शिवधनुष्य म्हणजे, गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड:लार्जेस्ट ब्लँकेट.
आता पर्यंत हे रेकॉर्ड आफ्रिकेतील आहे आणि ते ३३७७ स्क्वेअर मीटरचे आहे. हे रेकॉर्ड मोडून ५०००, हो पाच हजार स्क्वेअर मीटरचे अजस्त्र ब्लँकेट विणण्याचा विडा भारतीय स्त्री शक्तीने उचलला आहे.
Presenting, कापो यांचे प्रचि फ्लेम बॅक्ड वूडपेकर्स आता जलरंगात!!
सोमन | 3 August, 2015 - 20:34
hostel chya room madhe dhekhna jhali ahet
barch upay karun thaklo
kahi jhalim upay ahe ka
<<
हे या लेखाचे स्फूर्तीस्थान. (इथला प्रतिसाद)
तिथे प्रतिसाद लिहायला सुरुवात केली :
>>
अगगं!
सोमन, पुण्यात आहात काय?
<<
मग प्रोफाइल चेक केलं, अन येस्स! पुणेच.
अन मग ढेकूणपुराण साक्षात समोर उभे ठाकले!
पुणे अन ढेकूण हे फाऽर जुने नाते आहे.
गेल्या दहा वर्षातील प्रधानमंत्र्यांची फोटोशॉप्ड चित्रं ही काही खूप जुनी गोष्ट झालेली नाही. प्रधानमंत्र्यांबद्दल मौनीबाबा, उठ म्हटलं की उठतो अशा एकेरी उल्लेख असलेल्या कमेण्ट्स सुद्धा जुन्या नाहीत.