अशी ही अदलाबदली

अशी ही अदलाबदली - पाककृती क्र.१ - गाजर आणि चणाडाळ वडी

Submitted by भरत. on 26 September, 2015 - 08:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
पाककृती प्रकार: 

अशी ही अदलाबदली - पाककृती क्र.४ : स्पायसी सॅलड स्टॅक

Submitted by मंजूडी on 26 September, 2015 - 05:13
maka handi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे

'अशी ही अदलाबदली' - पा. कॄ. क्र. १ - गाजर आणि चणा डाळ वडी बदलून पनीर आणि बीट वडी

Submitted by आशिका on 22 September, 2015 - 05:41

पनीर आणि बीट वडी

बदललेले घटक

१. गाजराऐवजी पनीर
२ चणा डाळीऐवजी बीट रूट

लागणारा वेळ - ३० मिनिटे
साहित्य

१) ३ कप पनीर
२) १ कप साले काढून किसलेले बीट
३) अर्धा कप ओले खोबरे, बारीक वाटून
४) २ टेबलस्पून तूप
५) पाऊण कप साखर
६) वासासाठी वेलची / जायफळ / केशर

कॄती

१. पनीर कुस्करुन घ्यावे.
२. बीटाची साले काढून किसून घ्यावे व ओले खोबरे वाटून घ्यावे.
३. पाऊण कप साखर घ्यावी.

विषय: 

'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.१ : गाजर आणि चणा डाळ वडी बदलून "शिंगडया"

Submitted by देवीका on 21 September, 2015 - 00:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

अशी ही अदलाबदली- पाककृती क्र.१: गाजर आणि चणा डाळ वडी- बदलुन दुधी- दलीया वडी

Submitted by Nira on 20 September, 2015 - 07:24

१) घटक- मुळ पाककृती मधील सर्व- फक्त गाजर व चणाडाळ बदलुन
गाजराच्या ऐवजी- दुधी चा किस
चणा डाळ ऐवजी- दलीया (गव्हाचा, बाजारात मिळणारा)
२) कृती- मुळ पाककृती प्रमाणे
फक्त दलीया बारिक होता म्हणुन पाणी कमी लागले.

१)बदललेले घटक-
Ghatak.jpg

२)परतणे-
1.jpg

३) बनत आलेले-
2.jpg

विषय: 

मायबोली गणेशोत्सव २०१५ - पाककृती स्पर्धा - 'अशी ही अदलाबदली' - मुदतवाढ!!

Submitted by संयोजक on 10 September, 2015 - 22:51

FoodCollageWithText&Logo.jpg

नमस्कार!

मायबोलीच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते पाककला स्पर्धा! अनेक चतुर कल्पना लढवत संयोजक मंडळ ही स्पर्धा अधिकाधिक आव्हानात्मक करण्याचा प्रयत्न करत असते आणि पाककलेत पारंगत असलेले खवय्ये मायबोलीकरही भरघोस प्रतिसाद देऊन 'हम भी कुछ कम नहीं' हेच दाखवून देत असतात. गणेशोत्सवाला खर्‍या अर्थाने लज्जत व रंगत चढते ती याच उपक्रमाने! तर यंदाही आम्ही ही परंपरा पुढे नेत तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक आगळीवेगळी पाककला स्पर्धा! 'अशी ही अदलाबदली'!!

Subscribe to RSS - अशी ही अदलाबदली