ए ते बघ.. विमान!!

Submitted by मॅगी on 6 August, 2015 - 14:58

आज खूप दिवसांनी हात साफ केले.. गोड मानून घ्या Happy
P_20150806_235824_LL_1_1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

surekh.

शशांक तुमचे आणि kp चे प्रचि पाहूनच प्रेरणा मिळाली मला.. धन्यवाद>>>>> अरे, काय गरीबाची चेष्टा करताय ???
इथे इतके एकसो एक कलाकार आहेत - वर्षा, कंसराज, पाटीलसर, इ. -- आणि आता त्यात तुमचेही नाव आलेच की ...

व्वा !!
गोंडस....
वॉटर कलर ना ?
सगळ्यात अवघड मिडीयम मधे ही काय सहजता आहे तुमच्या चित्रात Happy

किती सुरेख आहे हे चित्र. मला शीर्षक वाचुन लहान मुलाची चित्रकला असेल असे वाटले होते, पण उघडुन पाहिल्यावर गोड धक्का बसला. शीर्षक अगदी परफेक्ट. Happy

Pages