इतिहास

गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासंदर्भात शंका

Submitted by मी अमि on 27 June, 2014 - 00:45

गणेशचतुर्थी दिवशी प्रतिष्ठापित केलेल्या मुर्तीचे ठरलेल्या दिवशी समुद्रात/ नदीत/ तळ्यात विसर्जन करणे गरजेचे असते का?
समजा धातुच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तिचे घरीच प्रतिकात्मक विसर्जन केले तर नाही चालत का? तिच मुर्ती पुढल्या वर्षि प्रतिष्ठापित करु शकतो का?

मायबोलिवर सर्वात हुशार कोन आहे ?

Submitted by Babaji on 20 June, 2014 - 13:57

इथ आल्यापासुण निट वाचतो आहे. बरेच जन माज्यापेक्षा हुशार आहेत. मिर्चि ताईंच्या धाग्यावर तर सगलेच हुशार लोक जमले अस्म वाटत. माज्यासारख्यांन्ना हे सगलं नवीन आहे. डोक्यावरुन जात आहे. पन यान्च्यापेक्षा पन हुशार लोक असतिलच. जुन्या लोकान्ना सर्वात हुशार कोन ते बरोबर माहित असल. एकच नसल तर दोन चार पाच सात धा काय असतिल त्यान्चि माहिति दिलि तर नविन लोकाना त्यान्च्याकडुन बरच काय काय शिकता येइल.

शब्दखुणा: 

ग्रीक मधील महाभारत (ट्रॉय चे युद्ध) भाग 2

Submitted by अकिलिस on 12 June, 2014 - 03:33

ग्रीकांची जहाजे ट्रॉयच्या किनाऱ्यावर पोहचली. अजून ट्रोजन लोकांबरोबर आमने सामने होण्याची वेळ आली नव्हती. नाही म्हटले तरी ट्रॉयच्या किल्ल्याची अन हेक्टर सारख्या योद्ध्यांची थोडी धास्ती होतीच ग्रीकांना. त्यावेळेस ट्रॉयचा किल्ला भेदने कोणालाही शक्य नव्हते. किल्ल्याचा भिंती फार उंच होत्या व किल्ल्याची तटबंदी ही तेव्हढीच मजबूत होती त्यामुळे ट्रॉयचा किल्ला भेदने कोणालाही शक्य नव्हते. तसेच हेक्टर सारखा चतुर व वीर योद्धा ट्रॉय कड़े होता. त्याकाळी ट्रोयला हरवने मुश्किल होते.

काय घडतंय मुस्लिम जगात - भाग १४ वा. इजिप्त आणि मगरेब देश- स्वातंत्र्य, सुधारणा आणि शीतयुद्ध

Submitted by शबाना on 10 June, 2014 - 09:05

स्वातंत्र्यलढा

काय घडतंय मुस्लिम जगात - भाग १३ वा. इजिप्त आणि मगरेब देश, वसाहतवादाचा वारसा

Submitted by शबाना on 9 June, 2014 - 08:38

वसाहतवादाचा वारसा

काय घडतंय मुस्लिम जगात - भाग १२ वा मगरेब देश; ट्युनिशिया, मोरोक्को, लिबिया आणि अल्जेरिया

Submitted by शबाना on 31 May, 2014 - 11:17

इजीप्तबरोबरच उत्तर आफ्रिकेतले इतर प्रदेश लिबिया, मोरोक्को, अल्जिरीया आणि ट्युनिशिया हे ही नावाला ऑटोमन साम्राज्याचे भाग होते, परंतु या प्रांतात इथल्या अधिकाऱ्यांचे, मनसबदारांचेच शासन होते. युरोपशी भौगोलिक आणि आर्थिक संलग्नता या प्रांतांची होती आणि त्याचेच रुपांतर नंतर युरोपीय वसाहतवादी देशांनी या प्रांतांना जोडून घेण्यात किंवा आक्रमण करून काबीज करण्यात झाले. वसाहतवादाचा यांचा अनुभव आणि नंतरचे राष्ट्रीय उठाव यातही बरेचसे साधर्म्य आहे. मोरोक्को पासून सुरुवात करूयात. मोरोक्को हा अटलांटिक आणि भूमध्य समुद्रकिनार्यांवर वसलेला बराचसा डोंगराळ आणि वाळवांटी प्रदेश.

धारा ३७०

Submitted by नितीनचंद्र on 30 May, 2014 - 02:29

हिंदुस्थानचे पी.एम.ओ मंत्री जितेंद्रसिंग यांनी धारा ३७० वर चर्चा हवी असे म्हणताच जम्मु काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अबदुल्ला यांची काश्मीर भारतात रहाणार नाही अशी तिखट प्रतिक्रिया उमटली. शेख अबदुल्ला त्यांचे जावई फ़ारुक अबदुल्ला आणि त्यांचे पुत्र व सध्याचे मुख्यमंत्री ओमर अबदुल्ला यांना काश्मीर म्हणजे जहागिर वाटते यात नवल नाही. इतिहासच असा आहे जो आजच्या नविन पिढिने समजुन घ्यायला हवा.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती - अभिवादन

Submitted by mansmi18 on 28 May, 2014 - 00:50

आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती

आज स्वातंत्र्यवीरांची जयंती. विनम्र अभिवादन.

धन्यवाद.

विषय: 

पनिपत - आजचा लोकसत्तामधील लेख

Submitted by अमित M. on 23 May, 2014 - 06:58

श्री. सदानंद मोरे यांचा पानिपताच्या लाधैवर एक अत्यंत अभ्यासपूर्ण लेख आज लोकसत्ता मध्ये आलाय. मराठ्यांचा ह्या युद्धामागील व्यापक दृष्टिकोनावर लेखकाने प्रकाश टाकला आहे. लेख मस्त हेच पण लेखाच्या शेवटी काही माहिती दिलीय ते आधी कधीच वाचाल नव्हत म्हणून आश्चर्य वाटल. लेखक स्वत: अभ्यासक आहेत त्यामुळे माहितीच्या विश्वासार्हतेबद्दल काही शंका नाही.पण हा शेवटचा परिच्छेद मला फार इंटरेस्टिंग वाटला

विषय: 

पुस्तक परिचय: आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे

Submitted by नरेंद्र गोळे on 12 May, 2014 - 23:29

मूळ इंग्रजीत प्रकाशित झालेल्या, ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाचा, श्री.नरेंद्र गोळे ह्यांनी केलेला, ’आव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे’, हा मराठी अनुवाद १०-०५-२०१४ रोजी पुण्यात प्रकाशित झाला. हे पुस्तक माधवी-प्रकाशन-पुणे येथे, खालील पत्त्यावर विक्रीस उपलब्ध आहे.

चंद्रशेखर जोशी
दत्तकुटी, १४१६ सदाशिवपेठ, पुणे ४११०३०

Pages

Subscribe to RSS - इतिहास