विसर्जन

विसर्जन

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 28 September, 2015 - 06:02

अनंत चतुर्दशीची संध्याकाळ. बाप्पाला निरोप द्यायला बरेच जण त्या समुद्रकिनारी जमले होते. बाप्पाने जाऊच नये अस वाटत असताना आता गेला नाही तर पुढच्या वर्षीच्या पुनरागमनाची ओढ कशी लागेल? त्यामुळे जड अंतःकरणाने त्याच्या विसर्जनाप्रीत्यर्थ डोळ्यात अश्रू घेऊन सगळे त्याला पाहत होते. “ती" मात्र रडत होती अगदी हमसून हमसून. २४-२५ वर्षांची असावी बहुतेक. गळ्यात साधस मंगळसूत्र आणि बाकीही अलंकार खोटेच पण अगदी लहान मुलासारखी रडत होती. तिची समजूत काढायची ? अरे पण लहान बाळ थोडीच आहे ? तरीही सासू सासरे समजावत होते.

शब्दखुणा: 

गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासंदर्भात शंका

Submitted by मी अमि on 27 June, 2014 - 00:45

गणेशचतुर्थी दिवशी प्रतिष्ठापित केलेल्या मुर्तीचे ठरलेल्या दिवशी समुद्रात/ नदीत/ तळ्यात विसर्जन करणे गरजेचे असते का?
समजा धातुच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तिचे घरीच प्रतिकात्मक विसर्जन केले तर नाही चालत का? तिच मुर्ती पुढल्या वर्षि प्रतिष्ठापित करु शकतो का?

अमेरिकेत गणपती विसर्जन कुठे करावे?

Submitted by गौतम७स्टार on 27 August, 2010 - 00:57

सर्वप्रथम माफ करा, कारण गणेशोत्सव चालु व्हायच्या आधी हि माहिती विचारतोय.

यावर्षी अमेरिकेत घरीच गणपती बसवायचा आहे (ब्लुमिंग्टन, ईलिनॉय), स्टोअरमध्ये चौकशी केल्यावर मातीचिच मुर्ती मिळेल अस समजले. तर अनंत चर्तुर्दशीला तो कुणीकडे विसर्जन करणे योग्य होईल? ईकडे लेक, वगैरे मध्ये विसर्जन करण्याची परवानगी आहे का?

जाणकारांनी क्रूपया मार्गदर्शन करावे.

Subscribe to RSS - विसर्जन